काळाराम मंदिराच्या सत्याग्रहादरम्यान ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलेलं? Kalaram Mandir | LagavBatti |
Автор: LagavBatti
Загружено: 2024-06-23
Просмотров: 18879
Описание:
🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
#Kalarammandirnashik #काळाराममंदिर #lagavbatti
२२ जून रोजी नाशिकच्या पंचवटी परिसरात आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रकं वाटण्यात आली आणि यामुळं या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं. ज्या समाजाविरोधात हि पत्रकं होती तो संबंधित संपूर्ण समाज हातात निळे झेंडे हातात घेऊन रस्त्यावर उतरला होता. काही परिसरात रास्ता रोको आंदोलन झालं, अनेक ठिकाणी दुकानं बंद ठेवण्यात आलेली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं. घडलेलं हे प्रकरण दोन कुटुंबातील वादाबद्दल होतं, पण या प्रकारणामुळं दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.
नाशिकमध्ये झालेल्या प्रकरणामुळं काळाराम मंदिराचा इतिहास आठवला जातोय. याच पंचवटीतील काळाराम मंदिर प्रवेशासाठी डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संघर्ष केलेला. त्या संघर्षात बाबासाहेबांवर दगडफेकही झालेली. काळाराम मंदिरात प्रवेश न मिळाल्याने आंबेडकरांनी हिंदू धर्मत्यागाची घोषणा केली होती आणि देशाच्या इतिहासाला नवं वळण मिळालं.
---------------------
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
---------------------
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
---------------------
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: