Sunetra Pawar होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष? पक्षातील आमदारांचा पाठिंबा?
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-03
Просмотров: 18437
Описание:
Sunetra Pawar होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष? पक्षातील आमदारांचा पाठिंबा?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद मिळावं यासाठी पक्षातील आमदारांनी पाठिंबा दिलाय... 30 पेक्षा अधिक आमदारांनी सुनेत्रा पवारांच्या नावालाच पसंती दिलीये... आमदारांकडून पाठिंबा दर्शवण्यासाठी सह्या घेतल्याची माहिती सुत्रांनी दिलीये... तक काही ठराविक आमदार वगळता ३० पेक्षा अधिक आमदारांकडून सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यासाठी पाठिंबा दिलाय....
#sunetrapawar #ncppolitics #nationalpresident #maharashtrapolitics #politicaldevelopments #breakingnews #saamtvnews #politicalnews
Sunetra Pawar National President, NCP MLAs Support, NCP Leadership News, Ajit Pawar NCP, Maharashtra Politics, Political Developments, NCP Updates, Saam Marathi TV
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: