ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा भाग-१ ओवी क्र. १ ते २०९Dnaneshwary adhyay 15 part 1 ovi no. 1 to 209
Автор: Sadashiv Limkar Official
Загружено: 2025-10-20
Просмотров: 732
Описание:
ज्ञानेश्वरी अध्याय 15वा भाग-2ओ.210 ते 406 ची लिंक
ही आहे
• ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा भाग-२ ओवी क्र. २१...
ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा भाग-१ ओवी क्र. १ ते २०९
Dnaneshwary adhyay 15 part 1 ovi no. 1 to 209
ज्ञानेश्वरीचे वाचन अतिहळुवारपणे करावे म्हणजे ती समजेल असे ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायात सांगितलेले आहे, म्हणून येथे श्लोकांचे वाचन हळुवार करुन अर्थ वाचण्याचा वेग थोडा वाढविलेला आहे. तथापि ज्यांना स्पीड वाढवून पाहिजे असेल त्यांनी व्हिडिओ वरील स्पीड बॅक चिन्हावर क्लिक करुन पाहिजे तेवढी स्पीड कमी जास्त करावी.
ज्ञानेश्वरी अर्थासह वाचनाचे व्हिडिओ टाका असे अनेक जणांनी सुचविल्यावरुन हे व्हिडिओ टाकीत आहे. त्याचा फायदा वाचकांना नक्की फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
#माऊली #santdnyneshwarmaharaj #dnyaneshwarmaharaj #santdnyaneshwarmaharj #mauli #आळंदी #माऊली
#Gurumauli #Dnanshwar mauli # #pravachan
#अर्थासह ज्ञानेश्वरी वाचन
#Dnaneshwary vachan with mening
@sadashiv_limkar_official
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: