पोलीस भरती 2024 अपडेट सोलापूर ग्रामीण मैदानतयार आहे | Solapur ruler police update
Автор: M K All News
Загружено: 2024-06-15
Просмотров: 1306
Описание:
#Solapurpolicehallticket2024 #policecutofflist2023 #mumbaipoliceupdate2024 #mumbaipolicecutoff
Follow us on Social media
टेलीग्राम Join करा.👇🏻
https://t.me/MKALLNEWS
Instagram Follow करा.👇🏻
https://instagram.com/mkallnews_6252?...
पोलीस भरती 2023 अपडेट सोलापूर ग्रामीण मैदान
तयार आहे video link
• महाराष्ट्र पोलीस भरती अपडेट सोलापूर ग्रामी...
आवश्यक कागदपत्रे:
सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वी उमेदवारांनी
प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.
1) SSC / HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र,
2) जन्म दाखला,
3) रहिवाशी प्रमाणपत्र,
4) जातीचे प्रमाणपत्र
5) जात वैधता प्रमाणपत्र,
6) संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT),
7) खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती (शासन
निर्णय दि. १७/३/२०१७ व दि. १९/०३/२०१९ प्रमाणे),
8) नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र: (वि.जा-अ, भ.ज-ब, भ.ज-क, भ.ज-ड, विमाप्र, इमाव, एसईबीसी,
इडब्लूएस प्रवर्गातील पुरूष व महिलांकरीता आरक्षीत असलेल्या पदांवरील निवडीकरीता दावा करू
इच्छित असणाऱ्या महिला यांचेबाबत महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय दि.
०४/०५/२०२३ मधील तरतूद क्र.४ नुसार),
9) माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र,
10) गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, (जाहिरात दिनांकास १०९५ दिवस पूर्ण
झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल),
11) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र,
12) भुकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र,
13) पोलीस पाल्य प्रमाणपत्र,
14) अनाथाबाबतचे प्रमाणपत्र,
15) अंशकालीन प्रमाणपत्र,
16) इ.डब्ल्यू.एस. प्रमाणपत्र,
17) NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे.
@MKALLNEWS
मेल आयडी[email protected]
WhatsApp number.8793227914
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: