ठाकरेंच्या 84 जागा महायुतीत पेच? | Mahayuti | Raj - Uddhav Thackeray | Aaj Kay Vishesh
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-18
Просмотров: 256
Описание:
ठाकरेंच्या 84 जागा महायुतीत पेच? | Mahayuti | Raj - Uddhav Thackeray | Aaj Kay Vishesh
आज काय विशेषमध्ये आपलं स्वागत...आज दिवसभरात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणारेत ते आपण आज काय विशेषमध्ये पाहणार आहोत... पहिली बातमी आहे कोकाटेंना जेल की बेल यासंदर्भात.... कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात ठाण मांडून बसलेत..वैद्यकीय अहवालाची पोलीस वाट पाहत आहे....दुसरीकडे त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. यासंदर्भातली क्षणाक्षणाची बातमी आपण पाहू शकणार आहात आज काय विशेषमध्ये...दुसरी बातमी आहे....ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात... मुंबईत शिवसेना-मनसे युतीचं जागावाटप कुठपर्यंत आलंय, दोन्ही बंधूंची जागावाटपावर काय भूमिका आहे? हे आज काय विशेषमध्ये पाहणार आहोत. तर तिसरी बातमी आहे महायुतीमधील जागावाटपाच्या तिढ्याची... मुंबईत महायुतीत ठाकरेसेनेकडे असलेल्या 84 जागावरुन महायुतीत पेच निर्माण झालाय. नेमक्या कुठल्या आहेत त्या जागा आणि नेमका हा पेच का निर्माण झालाय? ते आपण पाहणार आहोत आज काय विशेषमध्ये...
Maharashtra political news, Manikrao Kokate arrest, Mumbai seat-sharing, Thackeray brothers alliance, Mahayuti conflict, Shiv Sena MNS alliance, Mumbai BMC elections
#maharashtrapolitics #manikraokokate #bmc2025 #shivsena #mnalliance #mahayuti #breakingnews #kayvishesh
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: