दिल्लीत ११ वर्षांनी बॉम्ब स्पोट, नोव्हेंबर देशवासीयांसाठी काळ-महिना. | Delhi Car Blast । Pulwama
Автор: Time Maharashtra
Загружено: 2025-11-11
Просмотров: 3878
Описание:
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर दिल्लीत पहिल्यांदाच भीषण बॉम्ब स्पोट झाला आहे. अतिरेक्यांनी आता देशविघातक कारवायांसाठी आपला मोर्चा डॉक्टर, इंजीनियर आणि प्राध्यापक अश्या उच्च शिक्षितांकडे वळवल्यामुळे तपासयंत्रणांची झोप उडाली आहे.
दिल्ली बॉम्ब स्पोट घडवणाऱ्या जेश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेची महिला विभागाची प्रमुख शानिका ही तपासयंत्रणांच्या रडार वर आल्यामुळे गेल्या काही वर्षातील अतिरेक्यांच्या कारवयांची शैली बदलल्याचं ही सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात येतंय.
टाइम महाराष्ट्र हे राजकीय आणि मनोरंजन बातम्यांसाठी महाराष्ट्रातील आगामी माध्यमांपैकी एक आहे.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on Youtube: / @timemaharashtra
► Follow us on Instagram : / timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
#redfort #delhi #bombblast #DelhiTerrorism #SecurityInDelhi #indianheritage #historicalsites #neverforget #safetyfirst #DelhiAttacks #publicsafety #crimeawareness #preservinghistory #traveldelhi #terrorismawareness #narendramodi #amitshah #marathinews #timemaharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: