“बायकांना वेड लागलंय म्हणे…” | Women’s Day Special | Baimaṇus
Автор: BaiManus
Загружено: 2026-03-08
Просмотров: 150
Описание:
#baimanus #womensday2026 #womensdayspecial #marathimotivational #empoweringwomen #socialstigma #breakingstereotypes #genderequality #streeshakti #marathivideo #womenvoices #fightinjustice
“बायकांना वेड लागलंय” असं म्हणणारा समाज
नेमकं कोणाला वेडं म्हणतो?
जेव्हा एखादी बाई अपमानाला उत्तर देते,
हिंसेला थांबवते, किंवा स्वतःसाठी उभी राहते,
तेव्हा अचानक सगळ्यांना वाटतं,
काहीतरी बिनसलं आहे.
या Women’s Day Special मध्ये
Baimaṇus एका विचित्र “बीमारी”चा मागोवा घेतं, जी कदाचित बायकांना नाही,
तर समाजालाच झाली आहे.
Inframe & Edit : Sakshi Tangde
Produced by Baimanus Media Research Foundation
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Website : www.baimanus.in
Facebook : / baimanus.in
Instagram : / baimanus.in
Twitter : / baimanusindia
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: