Hanuman Jayanti : महाबली हनुमान जन्मस्थळाचा वाद काय? नाशिक, अंजेयानाद्री की अंजनाद्री? Birthplace
Автор: BBC News Marathi
Загружено: 2021-04-26
Просмотров: 35630
Описание:
हनुमान या हिंदू देवाचा जन्म अंजनाद्री पर्वतात झाला, असा दावा तिरुमला तिरुपती देवस्थानने केला आहे. चार सदस्यांच्या समितीने अहवाल दिल्यानंतर ही घोषणा देवस्थानने केली आहे. पौराणिक आणि पुरातत्त्वीय पुराव्यांचे आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला, असं अहवालात म्हटलं आहे.
दुसरीकडे कर्नाटकचं म्हणणं आहे की, उत्तर कर्नाटकातल्या हंपीजवळ अंजेयानाद्री डोंगरावर हनुमानाचा जन्म झालेला आहे. तर हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला असं इथल्या लोकांना वाटतं. पण मग नेमकं खरं काय?
पाहा अनघा पाठक यांचा वृत्तांत.
एडिटिंग – निलेश भोसले
#Hanuman #Hanumanjayanti #हनुमान
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: