झटपट आणि चविष्ट दुधी भोपळ्याची भाजी | Lauki Ki Sabji Recipe in Marathi | Bottle Gourd Recipe Marathi
Автор: Spice Harmony by Dipika
Загружено: 2026-03-05
Просмотров: 114
Описание:
नमस्कार मंडळी! आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि पचायला हलकी अशी 'दुधी भोपळ्याची भाजी'. अनेकांना दुधी आवडत नाही, पण या पद्धतीने भाजी केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील. ही भाजी चपाती, भाकरी किंवा फुलक्यासोबत उत्तम लागते.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
#DudhiBhoplaBhaji #LaukiSabji #MarathiRecipe #MaharashtrianFood #CookingMarathi #HealthyRecipes #tiffinboxrecipe #maharashtrianfood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: