ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Pune Undri Fire: कोंढव्यातल्या Marvel Ideal बिल्डिंगला आग, मुलाचा मृत्यू, 6 जखमी, नक्की काय घडलं ?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-09-27

Просмотров: 94204

Описание: #BolBhidu #MarvelIdealSociety #Pune

तारीख 26 सप्टेंबर वार शुक्रवार वेळ साधारण दुपारी दोन अडीच वाजण्याच्या आसपासची. पुण्याच्या कोंढवा परिसरातल्या एका चौदा मजली बिल्डिंगला आग लागल्याचं काही नागरिकांना दिसलं. त्यामुळं बिल्डिंगमध्ये एकच गोंधळ उडाला. काही वेळातच नागरिकांनी ही बिल्डिंग रिकामी केली. तोपर्यंत आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली होती. काही वेळात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ज्या फ्लॅटमध्ये आग लागली होती तिथं जाऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की स्फोटाच्या आवाजाने सगळी बिल्डिंग हादरली. या स्फोटानंतर आगीचा आणखी भडका उडाला.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि फ्लॅटमधून एका 15 वर्षांच्या मुलाला बाहेर काढलं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या मुलाचा मृत्यू झाला होता. पण या आगीच्या घटनेनंतर सोशल मिडियावर एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे बिल्डिंगमध्ये सेन्सरचे दरवाजे होते, आगीमुळे ते उघडले नाहीत. त्यामुळं या मुलाला बाहेर येता आलं नाही आणि म्हणून त्याचा मृत्यू झाला. पण खरंच सेन्सरच्या दरवाज्यामुळे कोंढव्यात या मुलाचा मृत्यू झाला का ? कोंढव्यातल्या आगीच्या घटनेबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी कोणती माहिती दिलीये ? मोठमोठ्या कमर्शियल बिल्डिंगमधली फायर डिटेक्शन सिस्टिम आणि सेन्सरचे दरवाजे कसे काम करतात ? आगीमुळे खरंच सेन्सरचे दरवाजे उघडत नाहीत का ? सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडीओतून

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Pune Undri Fire: कोंढव्यातल्या Marvel Ideal बिल्डिंगला आग, मुलाचा मृत्यू, 6 जखमी, नक्की काय घडलं ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

लाखो फॉलोवर्स पण तरी निर्मला नवलेंचा धक्कादायक पराभव का? #mangeshsable #nirmalanavale #news #pawar

लाखो फॉलोवर्स पण तरी निर्मला नवलेंचा धक्कादायक पराभव का? #mangeshsable #nirmalanavale #news #pawar

ZP Elections Result: Nirmala Nawale, Tanaji Sawant ते Mangesh Sable ५ जणांचा पराभव नेमका कशामुळे ?

ZP Elections Result: Nirmala Nawale, Tanaji Sawant ते Mangesh Sable ५ जणांचा पराभव नेमका कशामुळे ?

Самые Большие Корабли

Самые Большие Корабли

Explainer Katta: Indian UPI System Malaysia Paynet सोबत कनेक्ट, Modi Malaysia Visit का महत्त्वाची ?

Explainer Katta: Indian UPI System Malaysia Paynet सोबत कनेक्ट, Modi Malaysia Visit का महत्त्वाची ?

Зимние Кошмары, Снятые на Камеру!

Зимние Кошмары, Снятые на Камеру!

Explainer Katta: Islamabad मशिदीत स्फोट, Balochistan नंतर पाकिस्तानमध्ये Shia-Sunni संघर्ष पेटणार ?

Explainer Katta: Islamabad मशिदीत स्फोट, Balochistan नंतर पाकिस्तानमध्ये Shia-Sunni संघर्ष पेटणार ?

Случаи в Природе Один на Миллион

Случаи в Природе Один на Миллион

काका रुग्णालयात, भाजप नंबर वन पण २० जागांसह दरारा मात्र ठाकरेंचाच!

काका रुग्णालयात, भाजप नंबर वन पण २० जागांसह दरारा मात्र ठाकरेंचाच!

Salman Khan RSS Event ला उपस्थित, Mohan Bhagwat यांच्याकडून ७५ वर्ष वयाचा उल्लेख, नेमकं काय घडलं ?

Salman Khan RSS Event ला उपस्थित, Mohan Bhagwat यांच्याकडून ७५ वर्ष वयाचा उल्लेख, नेमकं काय घडलं ?

25 Запрещенных Гаджетов, Которые Вы Можете Купить Онлайн

25 Запрещенных Гаджетов, Которые Вы Можете Купить Онлайн

दादांना देवानं सांगितलं, केसानं गळा कापणारे 'कर्तनकार' कोण होते?

दादांना देवानं सांगितलं, केसानं गळा कापणारे 'कर्तनकार' कोण होते?

#आतली_बातमी Live: पंचायत समिती आणि जि.प.मध्ये महायुतीचा गुलाल का? Sunetra Pawar Mahayuti Challenge

#आतली_बातमी Live: पंचायत समिती आणि जि.प.मध्ये महायुतीचा गुलाल का? Sunetra Pawar Mahayuti Challenge

Gevrai, Beed आणि थेट Karachi, जबीउद्दीन अन्सारी पाकिस्तानात कसा पोहोचला ? त्याच्या केसचं काय झालं ?

Gevrai, Beed आणि थेट Karachi, जबीउद्दीन अन्सारी पाकिस्तानात कसा पोहोचला ? त्याच्या केसचं काय झालं ?

Самые Глупые Ошибки Градостроителей

Самые Глупые Ошибки Градостроителей

Mumbai Pune Missing Link Project: 2022 ची डेडलाईन पण काम अपूर्ण, काम कुठपर्यंत ? कधी पूर्ण होणार ?

Mumbai Pune Missing Link Project: 2022 ची डेडलाईन पण काम अपूर्ण, काम कुठपर्यंत ? कधी पूर्ण होणार ?

SBI Bank Robbery: आर्मीच्या कपड्यात आले, 21कोटींचा दरोडा टाकला पडक्या घराच्या छतावर सोनं कसं सापडलं?

SBI Bank Robbery: आर्मीच्या कपड्यात आले, 21कोटींचा दरोडा टाकला पडक्या घराच्या छतावर सोनं कसं सापडलं?

Ни За Что Не Плавайте В Этих Водоёмах

Ни За Что Не Плавайте В Этих Водоёмах

Sharad Pawar यांची तब्येत बिघडल्याची माहिती | Pune | Ruby Hall | Health Issues

Sharad Pawar यांची तब्येत बिघडल्याची माहिती | Pune | Ruby Hall | Health Issues

Секреты Круизов, Которые Не Рассказывают Пассажирам

Секреты Круизов, Которые Не Рассказывают Пассажирам

Jeffrey Epstein Mossad Agent ? Israel शी काय संबंध ? Epstein Files मधून कोणते नवे खुलासे झाले ?

Jeffrey Epstein Mossad Agent ? Israel शी काय संबंध ? Epstein Files मधून कोणते नवे खुलासे झाले ?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]