DIY Aesthetic Luxury Fruit Candles 🍊🥥 | सुगंधी मेणबत्त्या|Don't throw fruit peels|Best Out of Waste
Автор: Trending Twilights
Загружено: 2026-02-14
Просмотров: 140
Описание:
नमस्कार मंडळी! Trending Twilights या आपल्या चॅनेल वरती तुमचे मनापासून स्वागत आहे.
आज आपण घराला एक 'मस्त आणि फ्रेश' लूक देणार आहोत, ते ही टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवून. संत्र्याची साल आणि नारळाची करवंटी वापरून घरच्या घरी सुगंधी आणि 'Aesthetic' मेणबत्त्या कशा बनवायच्या, हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत.
If you love cozy vibes and eco-friendly DIYs, this video is for you. Watch how I transform simple kitchen waste into luxury home decor!
[Used Material List | लागणारे साहित्य]
Orange Peels (संत्र्याची साल)
Coconut Shells (नारळाची करवंटी)
Soy Wax or Old Candle Wax (मेण किंवा जुन्या मेणबत्त्या)
Cotton Wicks (कापसाची वात / मेणबत्तीची वात)
Essential Oils (Optional - सुगंधी तेल)
Wooden Board/Tray (Decoration साठी)
[Steps Covered]
Preparing the Orange & Coconut bases.
Melting the wax safely.
Setting the wicks.
The Final Aesthetic Glow!
जर हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला Like नक्की करा आणि आपल्या या छोटेखानी कुटुंबाचा भाग होण्यासाठी Subscribe करा! ✨
#MarathiDIY #CandleMaking #ZeroWaste #HomeDecor #Aesthetic #OrangeCandle #CoconutCandle #MarathiCreator #DIYIndia #HandmadeWithLove #टाकाऊतूनटिकाऊ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: