Weather Update : कुठे मुसळधार पाऊस? Gujrat मध्ये Cyclonic Circulation, फायदा Maharashtra ला?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-07-21
Просмотров: 43568
Описание:
Weather Update Mumbai : महाराष्ट्रात पुन्हा मान्सून (Monsoon Update) सक्रिय होण्यास सुरुवात झाली असून गुजरातमध्ये (Gujarat) तयार झालेल्या Cyclonic Circulation मुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD Weather Update) ताज्या अंदाजानुसार कोकण, घाटमाथा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गुजरातमधील Cyclonic Circulation म्हणजे नेमकं काय? त्याचा महाराष्ट्राच्या पावसावर किती परिणाम होणार? कोणत्या जिल्ह्यांना (Rain Alert) सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे? विदर्भ आणि मराठवाड्यालाही याचा फायदा होणार का? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आणि IMD चा ताजा हवामान अंदाज (Weather Forecast) या व्हिडिओमध्ये पाहा.
Weather Update : कुठे मुसळधार पाऊस? Gujrat मध्ये Cyclonic Circulation, फायदा Maharashtra ला?
#rain #monsoon #weather #weatherupdate #maharashtra
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: