Navi Mumbai Airport ला दि बा पाटील यांचं नाव नाहीच, संतप्त भूमिपुत्र म्हणाले | BBC Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-10-09
Просмотров: 37828
Описание:
#bbcmarathi
नवी मुंबई विमानतळाला उद्घाटनावेळीच दि. बा. पाटलांचं नाव दिलं जावं, अशी मागणी होत होती. मात्र तसं काहीही झाली नाही, म्हणून संतप्त भूमिपुत्रांनी पुन्हा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
8 ऑक्टोबरला झालेल्या सोहळ्यानंतर तिथे उपस्थित लोकांशी संवाद साधला, तेव्हा ते काय म्हणाले.
रिपोर्ट - अल्पेश करकरे
कॅमेरा - शार्दुल कदम
एडिट - राहुल रणसुभे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: