“गरोदर मुलीशी लग्न केलं… पण शेवटी पश्चात्ताप..! marathi katha| marathi stories | marathi goshti |
Автор: FM stories
Загружено: 2026-02-17
Просмотров: 164
Описание:
गरोदर मुलीशी लग्न केलं… पण शेवटी पश्चात्ताप..! marathi katha| marathi stories | marathi goshti |
विकी… गरीब घरात जन्मलेला पण मनाने श्रीमंत मुलगा.
सोनम… सुंदर, स्वप्नाळू आणि प्रेमात आंधळी झालेली मुलगी.
कॉलेजमधील मैत्री, एकतर्फी प्रेम, फसवणूक, गर्भधारणा…
आणि एका मुलाचा निस्वार्थ त्याग!
जेव्हा संपूर्ण जग सोनमला दोष देत होतं, तेव्हा विकी तिच्यासाठी उभा राहिला.
तिला आणि तिच्या पोटातील बाळाला स्वतःचं नाव दिलं…
पण शेवटी तिने कोणाची निवड केली?
ही कथा आहे प्रेमाची, त्यागाची आणि नशिबाच्या क्रूर खेळाची.
शेवट तुम्हाला रडवेल… आणि विचार करायला भाग पाडेल.
👉 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा
👉 Like, Comment आणि Share करा
👉 Channel ला Subscribe करायला विसरू नका
#मराठीstories #marathikatha #marathistory #emotionalstory #EmotionalStory #TrueLove #HeartTouching #MarathiLiterature #RealityOfLife #TrueLove
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: