KDMCमध्ये भाजपचे 15 उमेदवार बिनविरोध | Election News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-02
Просмотров: 24150
Описание:
KDMCमध्ये भाजपचे 15 उमेदवार बिनविरोध | Election News
कल्याण-डोंबिवलीत महापालिका निवडणुकीत भाजपचे 15 उमेदवार बिनविरोध निवडून आलेयत...
बंडखोरांचं मन वळवण्यात युतीच्या नेत्यांना यश आलंय...त्यामुळे मतदानाआधीच कल्याण-डोंबिवलीत विजयी गुलाल उधळल्याचं पाहायला मिळतंय...काही दिवसांपूर्वी ठाकरेसेनेतून भाजपात आलेले दीपेश म्हात्रेही बिनविरोध निवडून आलेयत...
kalyandombivli, bjp, municipal elections, unopposed, politicalalliance, rebelcandidates, dipeshmhatre, thackeraysena, election2026, winningcandidates
#kalyandombivli #bjp #municipalelections #unopposed #politicalalliance #rebelcandidates #dipeshmhatre #thackeraysena #election2026 #winningcandidates
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: