वीस मिनिटात तयार होणारा झटपट मऊ जाळीदार ढोकळा बनवून तर पहा घरातील सर्वजण बाहेरचा ढोकळा विसरून जातील
Автор: SAANVI'S HEALTHY RECIPE
Загружено: 2025-11-24
Просмотров: 214
Описание:
ढोकळा रेसिपी मराठी| मऊ जाळीदार ढोकळा रेसिपी| इन्स्टंट ढोकळा रेसिपी | dhokala recipe
साहित्य-
दीड कप बेसन
चिमूटभर हिंग
मीठ चवीनुसार
चिमूटभर हळद
पाव चमचा फ्रुट सॉल्ट / लिंबू सत्व
दोन चमचे साखर
एक साचे इनो
एक कप आणि दोन चमचे पाणी
फोडणीसाठी साहित्य -
दोन मोठे चमचे तेल
पाव चमचा मोहरी
एक चमचा तीळ
पाच सात कडीपत्त्याची पाने
एक मिरचीचे काप
दोन चमचे साखर
अर्धा कप पाणी
सर्विंग साठी कोथिंबीर
#khamandhokala
#nailonkhamangujatatidhokalarecip
#e#saanvishealthyrecipemarathi#dhoklarecipe
#dhokla#Dhoklarecipemarathi
#khamandhoklarecipeinmarathi#ढोकळा रेसिपी
#ढोकळा रेसिपी मराठी#khamangdhoklarecipe
#besandhoklarecipe#breakfastrecipes
#saritakitchen#madhurasrecipe
#बेसनढोकळा रेसिपी#नाश्ता रेसिपी
#howtomakedhokla#ढोकळाकसाबनवायचा
#जाळीदारढोकळा बनवण्याच योग्य पद्धत
#brekfastrecipe#dhoklabybysaanvishealthyrecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: