शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन वाद, बुलढाण्याच्या चिखला गावात नेमकं काय घडलं? | BBC News
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-02-23
Просмотров: 7971
Описание:
बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला काकड गावात दोन गटात हाणामारीची घटना घडली. या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.चिखला काकड या गावामध्ये अंगणवाडीच्या आवारात अज्ञात व्यक्तीनं काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला. त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी दोन गट समोरासमोर आले आणि वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये महिलांना बेदम मारहाण करण्याचा आरोप करण्यात आलाय.
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: