ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

घटस्फोटित बायकोच्या शाळेत चीप गेस्ट कलेक्टर साहेब म्हणून तिचा नवरा पोहोचला तेव्हा...? Marathi katha

Автор: मराठी Lyfstory

Загружено: 2024-09-25

Просмотров: 162345

Описание: घटस्फोटित बायकोच्या शाळेत चीप गेस्ट कलेक्टर साहेब म्हणून तिचा नवरा पोहोचला तेव्हा...? Marathi katha

Marathi Story! Marathi Katha | मराठी स्टोरी। मराठी कथा |

कथेचा सारांश [Summary of the story]:

मित्रांनो ही कथा खूपच सुंदर बोधकथा आहे. एक व्यक्ती मेहनत मजुरी करून, ऑटो रिक्षा चालवून, दुकानावर भांडी धुवून त्याच्या बायकोला शिकवतो आणि जेव्हा त्याची बायको शिकून सरकारी शिक्षिका बनते तेव्हा ती पुर्णपणे बदलते. ती तिच्या नवर्‍याला लाथ मारून घरातून बाहेर हाकलून देते आणि म्हणते की, मला आता तुझ्या सोबत रहायला आवडत नाही. तुम्ही मजुर म्हणून काम करता आणि मी एका सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तुमच्या सोबत मी कुठेही बाहेर जायला निघाले तर माझीच खूप बेइज्जती होते. पती पत्नी मध्ये खूप वादविवाद होऊ लागले होते म्हणून इच्छा नसतांना ही दोघेही एकमेकांना घटस्फोट देतात. पण मित्रांनो वेळेचे चक्र असे फिरते की, कुणालाही विश्वास बसत नव्हता. मित्रांनो घटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांनी जो मुलगा होता, तो खूप जास्त मेहनत करतो. मन लावून खूप मेहनतीने अभ्यास करतो आणि आपल्या बायकोसोबत बदला घेण्यासाठी तो अनेक वर्षांनी SDM बनतो आणि SDM झाल्यावर, जेव्हा तो त्याच्या बायकोच्या शाळेत चीफ गेस्ट म्हणून पोहोचतो, तेव्हा तिथे त्याची घटस्फोटित बायको बर्‍याच वर्षांनी आपल्या नवऱ्याला SDM साहेब झालेले पाहते, तेव्हा पतीला पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. मित्रांनो, त्याची घटस्फोटित पत्नी पतीला पाहून शालेय विद्यार्थ्यांसमोर रडू लागते, पण त्यावेळी SDM साहेब त्यांच्या घटस्फोटित पत्नी सोबत जे काही करतात, ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ही कथा जर तुम्ही पूर्ण ऐकलीत तर तुम्हीही म्हणाल की SDM साहेबांनी अगदी योग्य केले. मित्रांनो ही खूपच जास्त इंटरेस्टिंग कथा आहे मनाला भिडणारी कथा आहे चला तर जाणून घेऊया संपूर्ण कथेबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून....

कथेचा आनंद घेण्यासाठी आणि कथा पूर्ण समजण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा...

या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कंमेंट मध्ये नक्की कळवा... आणि अश्याच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा....

मराठी Lyfstory @Lyfstory29

Welcome to our channel मराठी Lyfstory, where we bring you a diverse collection of Marathi stories, Emotional Kahaniyan, Emotional Stories including Prerak Kahaniya, Manohar Kahaniyan, motivational story, marathi kahani, marathi kahaniyan, heart touching story, emotional story, new emotional story, story in marathi, rochak kahaniyan, life story, romantic story, Sad Story, marathi moral story, Audio Story, Written Story, Best Emotional Story, Sad Emotional Story, Emotional Heart Touching Story and inspirational stories. Our stories are carefully selected to offer you the very best in storytelling are designed to entertain, educate, you all.

Our collection of Marathi stories covers a wide range of topics, including love, friendship, family, and personal growth. We believe that a good story can offer valuable life lessons, and our selection of moral stories, moral story in marathi, Sad story, emotional stories in marathi and lessonable stories type stories are designed to do just that.

In addition to our Marathi stories, we also offer a range of Suvichar and inspirational quotes to help you stay motivated throughout the day.

Your Queries:

मराठी कथा

मराठी बोधकथा

मराठी प्रेरणादायी कथा

मराठी कथा गोष्टी

marathi motivational stories

Marathi stories only Marathi moral stories

#मराठीस्टोरी #हृदयस्पर्शीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories

#hearttouchingstory

#Marathimotivationalstories #marathistories

Disclaimer: This channel does not promote or encourage any illegal activities, all contents provided by this channel is meant for educational purpose only.

Note: Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
घटस्फोटित बायकोच्या शाळेत चीप गेस्ट कलेक्टर साहेब म्हणून तिचा नवरा पोहोचला तेव्हा...? Marathi katha

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

सात वर्षांनंतर घटस्फोटित नवरा बायकोच्या ऑफिस बाहेर कुल्फी विकत होता, पण का...? @Lyfstory29

सात वर्षांनंतर घटस्फोटित नवरा बायकोच्या ऑफिस बाहेर कुल्फी विकत होता, पण का...? @Lyfstory29

घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर बायको बनली कलेक्टर मग तिने घेतला बदला...हृदयस्पर्शी कथा। मराठी स्टोरी।

घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर बायको बनली कलेक्टर मग तिने घेतला बदला...हृदयस्पर्शी कथा। मराठी स्टोरी।

katha | Marathi katha | Marathi story | story | katha | bodh katha @natyancha_sparsh70

katha | Marathi katha | Marathi story | story | katha | bodh katha @natyancha_sparsh70

एका गरीब मुलाला एका करोडपती माणसाची पर्स मिळाली पण जेव्हा त्याने ती परत केली तेव्हा तो माणूस...!!

एका गरीब मुलाला एका करोडपती माणसाची पर्स मिळाली पण जेव्हा त्याने ती परत केली तेव्हा तो माणूस...!!

मुलगा परदेशात गेला… आणि सून हळूहळू आई-वडिलांना घराबाहेर काढत गेली | हृदयद्रावक मराठी कथा

मुलगा परदेशात गेला… आणि सून हळूहळू आई-वडिलांना घराबाहेर काढत गेली | हृदयद्रावक मराठी कथा

नवऱ्याला रस्त्यावर पोलीस मारत होते तेव्हा आयपीएस झालेली बायको पोहोचली आणि मग...?

नवऱ्याला रस्त्यावर पोलीस मारत होते तेव्हा आयपीएस झालेली बायको पोहोचली आणि मग...?

घटस्फोट घेतल्यानंतर सूनबाई सामान घेण्यासाठी घरी पोहोचली तेव्हा समोरचे दृश्य पाहून ढसाढसा रडू लागली

घटस्फोट घेतल्यानंतर सूनबाई सामान घेण्यासाठी घरी पोहोचली तेव्हा समोरचे दृश्य पाहून ढसाढसा रडू लागली

ज्या मित्राने कलेक्टर बनवले तोच मित्र रस्त्यावर चहा विकत होता, मग कलेक्टर साहेबांनी जे केले ते??

ज्या मित्राने कलेक्टर बनवले तोच मित्र रस्त्यावर चहा विकत होता, मग कलेक्टर साहेबांनी जे केले ते??

डीएम मॅडम ज्या ठिकाणी पंचर काढायला गेल्या, तोच त्यांचा नवरा निघाला, मग...? Heart Touching Story

डीएम मॅडम ज्या ठिकाणी पंचर काढायला गेल्या, तोच त्यांचा नवरा निघाला, मग...? Heart Touching Story

कोर्ट के बाहर चाय बेचने वाले लड़के को वकील लड़की ने कहा ‘औकात में रहो’… 10 मिनट बाद कोर्ट में जो 😱⚖️

कोर्ट के बाहर चाय बेचने वाले लड़के को वकील लड़की ने कहा ‘औकात में रहो’… 10 मिनट बाद कोर्ट में जो 😱⚖️

रक्षाबंधनाच्या दिवशी IAS बहीण जेव्हा आपल्या भावाच्या घरी आली तेव्हा...? Heart Touching Story

रक्षाबंधनाच्या दिवशी IAS बहीण जेव्हा आपल्या भावाच्या घरी आली तेव्हा...? Heart Touching Story

|| मुलांनी आई-वडिलांना भिकारी म्हणून हाकलले!# आई-वडिलांनी घडवली जन्माचे अद्दल# हृदयस्पर्शी कथा#

|| मुलांनी आई-वडिलांना भिकारी म्हणून हाकलले!# आई-वडिलांनी घडवली जन्माचे अद्दल# हृदयस्पर्शी कथा#

35 वर्षांची कामवाली बाई आणि श्रीमंत मालक / Marathi Crime Story / Crime Marathi

35 वर्षांची कामवाली बाई आणि श्रीमंत मालक / Marathi Crime Story / Crime Marathi

एक गरीब मुलगा जेव्हा एका सुंदर मॅडम कडे इंटरव्यू द्यायला गेला त्यानंतर मात्र | Marathi Katha

एक गरीब मुलगा जेव्हा एका सुंदर मॅडम कडे इंटरव्यू द्यायला गेला त्यानंतर मात्र | Marathi Katha

घटस्फोटाच्या सुनावणीला जाताना बसमध्ये मी एका वृद्धाला सीट दिली…पण कोर्टात पोहोचताच नवऱ्याचा रंग...

घटस्फोटाच्या सुनावणीला जाताना बसमध्ये मी एका वृद्धाला सीट दिली…पण कोर्टात पोहोचताच नवऱ्याचा रंग...

सकाळ होताच जीवन बदललं... पण | Emotional kahaniyan | Motivational stories | bodh katha | moral story

सकाळ होताच जीवन बदललं... पण | Emotional kahaniyan | Motivational stories | bodh katha | moral story

💫स्वतःची ओळख पटू नये, म्हणून आईने वेगळीच वेशभूषा परिधान केली त्यानंतर सर्वासमोर जे काही घडले तेपाहून

💫स्वतःची ओळख पटू नये, म्हणून आईने वेगळीच वेशभूषा परिधान केली त्यानंतर सर्वासमोर जे काही घडले तेपाहून

मी भिकेला लागलेली आई असल्याचं नाटक केलं… आणि माझी न आवडणारी सूनच माझा आधार बनली!

मी भिकेला लागलेली आई असल्याचं नाटक केलं… आणि माझी न आवडणारी सूनच माझा आधार बनली!

गरीब आई...! #कौटुंबिककथा #हृदयस्पर्शीकथा #heart_touching_story #marathistory #MarathiKatha #love

गरीब आई...! #कौटुंबिककथा #हृदयस्पर्शीकथा #heart_touching_story #marathistory #MarathiKatha #love

मराठी कथा | हृदयस्पर्शी कथा | मराठी प्रेरणादायी कथा | बोधकथा | #मराठीप्रेरणादायककथा​ #मराठी​ #कथा​

मराठी कथा | हृदयस्पर्शी कथा | मराठी प्रेरणादायी कथा | बोधकथा | #मराठीप्रेरणादायककथा​ #मराठी​ #कथा​

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]