Satypal Maharaj Kirtan | old Year 1988 | सत्यपाल महाराज यांचे 1988 चे तुफान विनोदी कीर्तन |
Автор: chide guruji official
Загружено: 2020-08-09
Просмотров: 1504274
Описание:
सप्तखंजेरी निर्माते राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज हे गेल्या ५२ वर्षांपासून समाज प्रबोधन करत आहेत. "बोले तैसा चाले" या जगद्गुरू तुकोबाराय यांच्या ओवीप्रमाणे त्यांनी संपूर्ण जीवन व्यथित केलं आहे.
पत्नीचे व आईचे देहदान आणि वडिलांचे नेत्रदान यासारखे ऐतिहासीक निर्णय त्यांनी घेऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या कीर्तनातून व्यसनमुक्ती, तंटामुक्ती,प्रदूषणमुक्ती या विषयावर आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधन करतात. समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड दूर व्हावे याकरीता ते सतत कीर्तनातून जागृती करीत असतात. आपल्यासह हा समाज या अंधकारातून बाहेर निघावा या उदात्त हेतूने ते गावोगावी जाऊन प्रबोधन करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी जवळपास भारतातील १५ हजारांच्या वर गावात प्रबोधन केले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेकांनी विविध ५० च्यावर मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. अशा या महान समाज प्रबोधनकारास महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे हीच अपेक्षा.
#chideGurujiOfficial
This is "Chide guruji official" youtube channel.
Sapt khanjeri Vadak Prabodhankar
chide guruji
contact no. 7744929747
Youtube : Chide guruji official
Facebook : vikas chide guruji
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: