Jungle Stories: Tadoba Tiger Reserve मधले वाघ Sahyadri मध्ये, भविष्यात वाघांची संख्या कशी वाढणार ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-02-15
Просмотров: 16115
Описание:
#BolBhidu #SahyadriTigerReserve #Tadoba
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना गळ्यात कॉलर लावलेली वाघीण दिसली... वाघिणीनं धरण पोहून पार केलं....या अश्या रिल्स तुम्ही अलिकडच्या काळात सोशल मिडियावर पाहिल्या असतील. सह्याद्रीतल्या तीन नर आणि तीन मादी वाघांच्या रोजच्या हालचालींवरही तुमची नजर असेल. पण कहाणी केवळ या सहा वाघांपुरती मर्यादीत नाहिए. वाघांच्या पुनर्स्थापनेचा एक खूप मोठा प्रयोग या क्षणी सह्याद्रीत आकाराला येतोय. जंगल स्टोरीजच्या आजच्या भागातून आपण साक्षीदार होणार आहेत याच ऐतिहासिक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रयोगाचे.
For Wildlife Safari Tour Booking Please Visit Jungle Dekho Website - https://jungledekho.in,
Contact No - +91 9272103303
जंगल स्टोरीजचे याआधीचे भाग पाहण्यासाठी :
हत्तीणींना मारणारा Serial Killer
• Jungle Stories: Kerala Periyar National Pa...
रानकुत्री कशी करतात शिकार ?
• Jungle Stories: रानकुत्र्यांची शिकारीची पद...
काळा वाघ
• Jungle Stories: भारतातल्या Similipal Natio...
जुन्नरचा बिबट्या
• Jungle Stories: लपून बसलेला जुन्नरचा बिबट्...
छोटा मटका
• Jungle Stories: Tadoba Andhari Tiger Reser...
Crocodile killer मछली
• Jungle Stories: Ranthambore National Park ...
सिंहीण अन् बिबट्याचं पिल्लू
• Jungle Stories: Gir National Park मधल्या स...
वाघिणीचं Rescue Mission
• Jungle Stories: लोकवस्तीत आलेल्या वाघिणीला...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: