दादर रेल्वे स्थानक परिसरातून गेल्या ४ दिवसांत फेरीवाले झाले गायब| BMC Action on Hawkers | Dadar News
Автор: Lokmat Mumbai
Загружено: 2026-02-19
Просмотров: 19406
Описание:
BMC Action on Hawkers | Dadar News | दादर स्टेशन परिसर ४ दिवसांपासून मोकळा!
दादर रेल्वे स्थानक परिसर गेल्या ४ दिवसांपासून झालाय मोकळा, मनपाची फेरीवाल्यांवरील कारवाईचं हे चित्र कायमस्वरुपी राहिल का?
मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या Dadar railway station परिसरात गेल्या चार दिवसांपासून रस्ते आणि पादचारी मार्ग मोकळे दिसत आहेत. महानगरपालिकेच्या फेरीवाल्यांवरील कारवाईनंतर हे चित्र समोर आलं आहे.
ही कारवाई Brihanmumbai Municipal Corporation (मनपा) कडून करण्यात आली असून, अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यात आलं आहे. दादर परिसरात दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे पादचारी मार्ग आणि स्टेशन परिसर मोकळा ठेवण्याचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो.
#Dadar
#MumbaiNews
#BMC
#Hawkers
#BreakingNews
#MarathiNews
#MumbaiUpdate
#CivicAction
मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : / @lokmatmumbai
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: