Statue Of Unity Gujrat | World Tallest Statue | Sardar Vallabhbhai Patel | Kevadia
Автор: Pritam Mungaji Vlogs
Загружено: 2022-09-23
Просмотров: 1041
Описание:
Statue Of Unity Gujrat | World Tallest Statue | Sardar Vallabhbhai Patel | Kevadia
आज तुम्हाला आपल्या चॅनेलवर एक नवीन अनुभव घेता येईल, असा व्हिडीओ अपलोड झाला आहे.जगातील सर्वांत उंच पुतळा पाहण्यासाठी आपण गुजरातला आलोय.
इथे जाण्याचं कारण पण तसंच होतं, कारण संपूर्ण जगातील सर्वात उंच पुतळा आपल्या भारतात आहे आणि तो आपल्याला पाहायला पाहिजेच..
ही आमची ट्रिप 2 दिवसांचीच आहे.
जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजेच अखंड भारताचे पहिले गृहमंत्री तथा पाहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच असलेला पुतळा..
हा पुतळा गुजरात मधील नर्मदा जिल्यातील केवडिया या गावाजवळ नर्मदा नदीच्या तीरावर उभारलेला आहे..
स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्यासाठी सुमारे 2989 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्याच वेळी, असे म्हटले जाते की त्याच्या बांधकामात 200 अभियंते आणि 2500 मजूर गुंतले होते.
ऑक्टोबर २०१४ मध्ये, या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार लार्सन ॲन्ड ट्यूब्रो यांच्याशी केला होता. पुतळ्याचे बांधकाम ३१ ऑक्टोबर २०१४पासून सुरू झाले आणि ऑक्टोबर २०१८मध्ये पूर्ण झाले.
भारतीय मूर्तिकार राम व्ही सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केली होती आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले.
या पुताळ्याची खासियत काय काय आहे, हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये अनुभवायला मिळेल..
👇Booking Details Below👇
● Ticket Booking Website For Statue Of Unity👇
https://www.soutickets.in
● Train Booking IRCTC - Non Ac Sleeper Coach Rs.310/-
● Hotel :- BRG Budget Stay - Rs.917/- Double Bed Room Per Night
#Worldstalleststatue
#Gujrattourism
#StatueOfUnity
#TravelVlogMarathi
#PritamMungajiVlogs
#SardarVallabhabhaiPatel
➤Music Credits
Song: Roa - Holiday
Music provided by Vlog No Copyright Music.
Creative Commons - Attribution 3.0 Unported
Video Link: • Roa - Holiday (Vlog No Copyright Music)
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
तुमचा एक एक Subscribe, View आणि तुमची एक एक कमेंट आमच्यासाठी लाखमोलाची आहे.😊
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
🙏धन्यवाद🙏
प्रीतम मूंगाजी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: