Ajit Pawar गेल्यानंतर पहिलीच निवडणूक, Harshawardhan Patil काय म्हणाले?|Sharad Pawar | Sunetra Pawar
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-06
Просмотров: 6934
Описание:
#HarshawardhanPatil #AjitPawar #SunetraPawar #SupriyaSule #SharadPawar #ZPElections2026 #Pune
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आज पार पडत आहे इंदापूर तालुक्यातील बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी बावडा गटातून निवडणूक लढवीत असणाऱ्या अंकिता पाटील यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय. यानंतर अंकिता पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
Ajit Pawar गेल्यानंतर पहिलीच निवडणूक, Harshawardhan Patil काय म्हणाले?| Sharad Pawar | Sunetra Pawar
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: