ARTIST OF THE WEEK | VISHWANATH SHIRODKAR & SEEMA SHIRODKAR |DOMBIVLIKAR CULTURAL CLUB
Автор: Dombivlikar Ek Sanskrutik Parivar
Загружено: 2024-06-29
Просмотров: 1204
Описание:
संपादक रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून डोंबिवलीकर स्टुडिओच्या माध्यमातून आम्ही घेऊन येत आहोत नवीन सिरीज आर्टिस्ट ऑफ द वीक या सिरीजमध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्व आणि काही कलाकार जोडपी असतील. कलाकारांच्या आयुष्यातील त्यांचा यशस्वी प्रवास या सिरीज मधून आपण जाणून घेणार आहोत.
संपादक ना. रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून
आर्टिस्ट ऑफ द विक सदरात आपण जाणून घेणार आहोत डोंबिवलीतील संगीत क्षेत्रातील अनोखी जोडी विश्वनाथ शिरोडकर आणि सीमा शिरोडकर यांच्या यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: