Discharge. दोषमुक्तता..crpc sec. 239,245,227 कडील अर्ज.. ॲड.विलास नाईक.
Автор: Vilas Naik
Загружено: 2023-11-24
Просмотров: 6540
Описание:
Discharge. दोषमुक्तता..crpc sec. 239,245,227 कडील अर्ज.. ॲड.विलास नाईक.
"विलास नाईक "या युट्युब चॅनेल वरून कायद्याच्या अभ्यासकांना व नवीन वकील यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे हे चॅनल विलास नाईक या नावाने असून त्याला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा म्हणून आपण हा व्हिडिओ सर्व संबंधित व्यक्तींना समाज माध्यमावरून पुढे पाठवावा अशी विनंती आहे
या व्हिडिओमध्ये फौजदारी खटला चालवताना जर आरोपीच्या विरुद्ध योग्य पुरावा पुरेसा पुरावा नसेल व आरोपी निर्दोष असेल तर खटल्याच्या सुनावणी पूर्वीच त्याला दोष मुक्तीचा अर्ज का कसा केव्हा करता येतो त्यातील सीआरपीसी मधील तरतुदी कोणत्या आहेत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे
गुन्ह्यातील हत्यारे आणि जखमा.. ॲड.विलास नाईक.कोर्टाची पायरी.#court #criminal #advocate
अग्नि शस्त्र , कोर्टातील महत्व,कोर्टाची पायरी. ॲड,विलास नाईक .#court #criminal #advocate #महाराष्ट्र
Created by InShot:https://inshotapp.page.link/YTShare..
रिकवरी पंचनामा किंवा जप्तीचा पंचनामा इंडियन कलम 27 प्रमाणे फौजदारी गुन्ह्यात आरोपीकडून जप्त करण्यात येणाऱ्या पुण्यातील वस्तू आरोपी दाखवत असलेली जागा किंवा आरोपीने मध्ये वापरलेली हत्यारे काढून दिल्या बाबतचा पंचनामा अत्यंत महत्त्वाचा असतो याबाबत उलट टपासात उपयुक्त पडेल अशी माहिती एडवोकेट विलास नाईक यांनी या व्हिडिओमध्ये विलास नाईक या यूट्यूब चैनल वरून दिलेली आहे एडवोकेट विलास नाईक हे कोर्टाची पायरी या सदरातून नवीन वकिलांना व नवीन सरकारी वकील आणा तसेच पोलीस तपासात उपयोगी होईल अशा प्रकारे र्ट कार्यवाहीतील माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न याद्वारे करीत असतात आत्तापर्यंत त्यांचे 80 पेक्षा जास्त युट्युब वर व्हिडिओ या विषयावर प्रसिद्ध झालेले आहे त्याचा फायदा अनेक नवागत वकिलाना होत आहे व कायद्याच्या अभ्यासकांना सुद्धा होत आहे आपण विलास नाईक हे चॅनल सबस्क्राईब करावे व त्याचा जास्तीत जास्त प्रसार सर्व संबंधितांना करावा अशी विनंती करण्यात येत आहे #विलास
#नाईक
#कोर्टाची पायरी
#राजकारण
#समाजकारण
#वकील
#एडवोकेट
#कोर्ट
#बातमी
#मार्गदर्शन
#court
#criminal
#व्याख्यान
#कायदेविषयक
#सल्ला
#Vilas
#Naik
#court
#law
#court
#student
#advocate
#junior
information
#lecturecg
guidance
#legal
#knowledge #
#India
#alibag
#Raigad
#session
#court
#murder
#trial
#court
cases
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: