Goa Spiritual Festival | जगप्रसिद्ध कळंगुट बीचवर अध्यात्मिक पर्यटनाचा भव्य शुभारंभ
Автор: Prudent Marathi
Загружено: 2026-02-21
Просмотров: 5630
Описание:
पणजी, २० फेब्रुवारी - गोव्याचा जगप्रसिद्ध कळंगुट बीचवरील नाईट पार्ट्या आणि त्यानंतर सकाळी मद्यपान करून रेतीत लोळत पडलेले पर्यटक, हे दृश्य तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल. पण, २१ फेब्रुवारीपासून या बीचवरचं सगळं चित्र पाटलटण्याचा शुभारंभ झालाय. आतापर्यंत तुम्ही पाश्चात्य संस्कृतीचा धिंगाणा बघितला. पण, आता याच बीचवर आत्मशांती आणि मनःशांती देणाऱ्या आध्यात्मिक पर्यटनाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. यामध्ये सकाळी समुद्र किनारी संतांचं पूजन करण्यात आलं. नंतर योगसाधना, सामुदायिक श्रीहनुमान चालीसा पठण, ‘रन फॉर स्पिरिच्युअॅलिटी’ मॅरेथॉन तसेच संत सान्निध्यात पवित्र समुद्रस्नान करण्यात आलं. या अद्वितीय आध्यात्मिक महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी गोव्यातील नागरिक मोठ्ठ्या संख्येनं उपस्थित होते. पाहुयात याच आध्यात्मिक महोत्सवाची झलक...
#Goa #Spiritual #Festival #goaculture #goaspirituality #satgurufoundetion ##Calangute #GalanguteBeach #SpiritualFestival
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: