विकसीत धरणगाव हेच माझे स्वप्न, याचसाठी पाठपुरावा ! : पालकमंत्री
Автор: Live Trends News
Загружено: 2025-12-01
Просмотров: 21875
Описание: धरणगाव-अविनाश बाविस्कर । ''विरोधक हे माझ्या कामांवर नव्हे तर माझ्यावर बोलत आहेत. तथापि, मी कामे करत राहणार, आणि माझ्या धरणगावला बदलणार, हेच माझे स्वप्न आहे !'' असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. आज नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच्या सभेत त्यांनी विरोधकांचा समाचार घेत विकासाचे 'व्हिजन' मांडले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: