आदिवासी पावरा समाजाचा पारंपारिक लग्न विवाह सोहळा 💍 | नृत्य सादरीकरण | गाव तितरी
Автор: उफरांडी
Загружено: 2026-01-03
Просмотров: 466
Описание:
आदिवासी पावरा समाजाचा पारंपारिक लग्न विवाह सोहळा 💍 | नृत्य सादरीकरण | गाव तित्री
डिस्क्रिप्शन :
गाव तित्री येथे आदिवासी पावरा समाजातील पारंपारिक लग्न विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या नृत्याचे हे व्हिडिओ चित्रण आहे. या सोहळ्यात पावरा समाजाची समृद्ध परंपरा, सांस्कृतिक मूल्ये, पारंपारिक नृत्य व सामूहिक आनंदाचे दर्शन घडते. हा व्हिडिओ माहितीपर व शैक्षणिक उद्देशाने तयार करण्यात आला आहे.
हॅशटॅग :
#PawaraSamaj #AdivasiWedding #TribalMarriage #PawaraWedding #AdivasiDance #GaavTitrI #TribalCulture
कीवर्ड्स :
Pawara Wedding, Adivasi Marriage Ceremony, Tribal Wedding Dance, Pawara Samaj Wedding, Gaav Titri Adivasi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: