Kashedi Tunnel Started | Mumbai Goa Highway कशेडी बोगद्याची एक लेन आजपासून सुरु
Автор: Flying Turtle Official
Загружено: 2023-09-25
Просмотров: 1842
Описание:
आता कशेडी घाटातून प्रवासासाठी लागणारा ४० मिनिटांचा वेळ आता केवळ ८ ते १० मिनिटांवर येणार आहे.
या बोगद्याच्या सगळे काम रिलायन्स ईंन्फ्रा या कंपनीने घेतला असून उप कंपनी म्हणून एसडीपीएल ही कंपनी काम करत आहे. २०१८ साली या बोगद्याचे काम सुरू करण्यात आलं ऑक्टोबर २०२३पर्यंत हे काम शंभर टक्के पूर्ण करण्यात येईल, असे उद्दिष्ट प्रशासनाकडून ठेवण्यात आल आहे.
बोगद्याची २० मीटर रुंदी आणि ६.५ मीटर उंची आहे.भोगावे, कातळी व कशेडी या तीन गावांमधून या बोगद्याचा मार्ग जातो.
या बोगदयाच्या महत्त्वाच्या कामासाठी एकूण ४४१ कोटींचा खर्च अपेक्षित ठेवण्यात आला असून ३५० कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आला आहे.
नियोजनानुसार ७.२ किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा हा पक्का रस्ता बोगद्यात असणार आहे.
हा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी होणार असून, दोन भुयारी मार्ग असतील.
बोगद्यात हवा खेळती रहावी यासाठीही वायूविजन भुयार बोगद्याच्या रचनेत समाविष्ट आहे. या बोगद्यात सहा ठिकाणी जोड रस्ते असून, बोगद्यात यू टर्नची व्यवस्था आहे. अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची आपत्कालीन सुविधासुद्धा ठेवण्यात आली आहे.
People also ask for-
Kashedi
Kashedi Ghat
Kashedi Ghat Tunnel
Kashedi Ghat Tunnel Latest News
Kashedi Tunnel
NH 66 Highway Update
kashedi Ghat Tunnel Wikipedia
kashedi Ghat Tunnel current status
kashedi Ghat Tunnel length
kashedi Ghat Tunnel map
kashedi ghat horror story
kashedi tunnel progress
kashedi tunnel update
mumbai goa highway
mumbai goa highway latest update
national highway 66
कशेडी बोगदा
चाकरमान्यांचा प्रवास कशेडी बोगद्यातून कसा होईल
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्या
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: