कबुतरखान्यांवर बंदी, हायकोर्ट नेमकं काय म्हणाले? | Dadar kabutarkhana
Автор: Saam TV News
Загружено: 2025-08-07
Просмотров: 3543
Описание:
कबुतरखान्यांवर बंदी, हायकोर्ट नेमकं काय म्हणाले? | Dadar kabutarkhana
दादरमधील कबूतरखान्याचा वाद पेटला असून यासंदर्भात मुंबई हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झालीय.... मुंबई महापालिकेनं कबुतरखाना बंद केला असून या कारवाईला काही नागरिकांनी विरोध केलाय. दरम्यान कबुतरखान्याबाबत सरकारने भूमिका बदलल्याने सरकारी वकील कोर्टात काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय..
#dadar #kabutarkhana #mumbaihighcourt #bmc #mumbainews #courthearing #government #legalcase #maharashtranews24
Dadar kabutarkhana, Mumbai High Court, BMC, pigeon feeding area, court hearing, government change of stance, legal case, Mumbai news, public protest
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: