विठ्ठला रे तुझ्या चरणी नित्य राहो माझे मन |Pandharpur Vari Song |
Автор: Lemon Music by JDC
Загружено: 2025-07-01
Просмотров: 1389
Описание:
#ashadhivari
#ashadhi_ekadashi_status
#vitthalrukmini
#pandharpur
#abhang
#bhajan
#pandharpurvari
#newvitthalsong
#krushnamurari
#krushnavajavnabasari
#trendingshorts
( गाजलेले भजन / अभंग )
विठ्ठलारे तुझे चरणी
नित्य राहो माझे मनं..!
Vitthalare Tuze Charani
Nitya Raho Maze Man..!
Lemon Music by JDC
&
Bk Production and Films
Presents
Official Song
निर्माता
डॉ.जगदीश चिंचोळकर
सह-निर्माता
अॅड. परिक्षीत चिंचोळकर
संगीत
अभिषेक माहितकर
गायक
मनोज नाटकर
गीत
संदीप रामदास चिंचोळकर
संकल्पना
गजाननराव लांडे पाटील
सहकार्य
प्रा.सौ.भाग्यश्री चिंचोळकर
कु. कल्याणी चिंचोळकर
शुभेच्छुक
डॉ.गौरी चिंचोळकर
डॉ.चंद्रशेखर चिंचोळकर
विशेष सहकार्य
सिध्देश्वर तरंगे
संग्राम दाढे
कृष्णा लांडे
व्हिडिओ मिक्सिंग अँड मास्टरिंग
अक्षय कोळी
आर्ट वर्क
गौरव कोकाटे
GK Creativity
***अभंग (भजन)***
Start....
विठ्ठला रे तुझे चरणी
नित्य राहो माझे मनं
विठ्ठला रे तुझे चरणी
नित्य राहो माझे मनं
पांडुरंगा माझे चित्ती
घडो सदा नामस्मरण
पांडुरंगा माझे चित्ती
घडो सदा नामस्मरण
विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा
दया करी दया घनां
विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा
दया करी दया घनां
हा नर देह ना मिळे
सांगून गेले सकाळजना
हा नर देह ना मिळे
सांगून गेले सकाळजना
विठ्ठल नामा सा रे जाणा..
नामे तारिले विभिषणा..
शिव वंदी सदा जानकीरमना..
विठ्ठल म्हणता सुखी जना..
विठ्ठला रे तुझे चरणी
नित्य राहो माझे मनं
विठ्ठला रे तुझे चरणी
नित्य राहो माझे मनं
पांडुरंगा माझे चित्ती
घडो सदा नामस्मरण
पांडुरंगा माझे चित्ती
घडो सदा नामस्मरण
विठ्ठल विठ्ठल वैखरी म्हणा
मध्यमाथे उत्तम ची जाणा
खूणगाठ घे बांधूनि म्हणा
नको विसरू पंढरीचा राणा..
विठ्ठला रे तुझे चरणी
नित्य राहो माझे मनं
विठ्ठला रे तुझे चरणी
नित्य राहो माझे मनं
पांडुरंगा माझे चित्ती
घडो सदा नामस्मरण
पांडुरंगा माझे चित्ती
घडो सदा नामस्मरण
पांडुरंगा माझे चित्ती
घडो सदा नामस्मरण
पांडुरंगा माझे चित्ती
घडो सदा नामस्मरण
End....
आपल्या जवळील लिहिलेली तसेच ऑडिओ, व्हिडिओ, गाणी असल्यास ते आम्हाला पाठवा ; आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रदर्शित करू.
Email - [email protected]
Channel name
Lemon Music by JDC
&
Dj Song Lemon by JDC
LIKE 👍🏻
SHARE ⏩️
COMMENT 💬
SUBSCRIBE 🔔
Lemon Music by JDC
/ @lemonmusicbyjdc6428
Dj Song Lemon by JDC
/ @djsonglemonbyjdc
Bhagyashree Bhagya :
/ @bhagyashreebhagya3260
पर्यावरण मित्र Jagdish Chincholkar
/ @jagdishchincholkar1415
#ashadhivari
#ashadhi_ekadashi_status
#vitthalrukmini
#pandharpur
#pandharpurvari
#newvitthalsong
#abhang
#bhajan
#viralsong
#krushnamurari
#trendinggaulan
#krushnamazichhedkadhito
#krushnavajanabasari
#superhitgavalan
#song
#marathibhaktigeete
#music
#manojbhadakwad
#kunalbhadakwad
#krushnabhadakwad
#gulabisadi
#viralsong
#pradipkamble
#sachinnimbokar
#lovesong
#premgeet
#viral
#newsong
#gautamiatil
#krushnapawar
#sajanbendre
#chandankambale
#akashsonavane
#sangramdadhe
#akshayjadhav
#jagdishchincholkar
#videosong
#viralstatus
#song
#ruturajkale
#viralsong
#newsong
#ghenashibachakhelsamjun
#trending
#music
#kalenamala
#viralsong
#trendingsong
#samgramdadhe
#marutisuryavanshi
#Lemonmusicbyjdc
#Jagdishchincholkar
#Wadegaonjdc
#Maharashtralemonmusic
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: