#आत्मबोध
Автор: SHiV SANTWANI
Загружено: 2026-02-15
Просмотров: 88
Описание: प्रकृती आणि पुरुष हे जणू दोन काष्ठांसारखे आहेत. प्रकृती म्हणजे देह, मन, गुण, माया; आणि पुरुष म्हणजे जीवभाव, कर्तेपणा व भोक्तेपणा. या दोघांच्या संयोगातून संसाराचा अनुभव निर्माण होतो. परंतु जेव्हा आत्मज्ञानरूपी तिसरा प्रकाश प्रकटतो, तेव्हा तो या उभयांचा भेद नष्ट करतो. जसा काष्ठांच्या घर्षणातून निर्माण झालेला अग्नी दोन्ही काष्ठे जाळून टाकतो, तसेच ज्ञान प्रकृती व पुरुषाचा भास नाहीसा करते. उरते ते शुद्ध, निरपेक्ष, स्वयंप्रकाश आत्मतत्त्व. या अवस्थेत द्वैत नाही, कर्तेपणा नाही, फक्त अखंड चैतन्यस्वरूपाची अनुभूती असते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: