SRA M Aandolan Mumbai bandra office
Автор: 🇨🇮 JMV PRAHAR
Загружено: 2019-06-28
Просмотров: 67
Описание:
Video from Jivjeet आमदार बच्चूभाऊ यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आशापुरा बिल्डर जमिनीवर...
पंचशील नगर SRA योजनेतील झोपडीधारकांच्या विविध समस्या व स्वतंत्र बुद्ध विहार मागणीसाठी 200 दिवस सुरू असलेल्या उपोषणा नंतर देखील आशापुरा बिल्डर व अधिकारी मागण्या बाबत सकारात्मक कारवाई करत नव्हते, आमदार बच्चूभाऊ कडू यांनी SRA CEO यांना फोन वरून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बिल्डर जतीन मेहता व भागीदार बिहारचे आमदार देवेशचंद्र ठाकूर SRA ceo दीपक कपूर यांच्या कार्यालयात हजर होऊन झोपडीधारकांच्या मागण्या बाबत चर्चा करण्यास हजर झाले, Adv संतोष सांजकार यांनी सुरू केलेली आंदोलनास प्रहार जनशक्ती पक्ष मुंबई प्रमुख ऍड अजय तापकीर यांनी जाहीर पाठिंबा दिल्या नंतर आंदोलन आझाद मैदान येथे सुरू करण्यात आले व आता पर्यंत दुर्लक्ष करणारे प्रशासन जागे झाले, मुंबई मधे मराठी माणसांसाठी लढणारे पक्ष मतदान घेण्यापूरते हजर होतात पण जेव्हा जेव्हा मराठी माणूस उध्वस्त होत असतो तेव्हा का गायब होतात हा प्रश्न मुंबईकरांनी विचारावा...
जय भीम -जय महाराष्ट्र
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: