खुसखुशीत समोसा रेसिपी | khasta samosa recipe in Marathi | हलवाई स्टाईल समोसा रेसिपी |
Автор: Sneha Recipes
Загружено: 2025-05-23
Просмотров: 275
Описание:
खुसखुशीत समोसा रेसिपी | khasta samosa recipe in Marathi | हलवाई स्टाईल समोसा रेसिपी |
आज आपण या व्हिडिओमध्ये हलवाई स्टाइल समोसा घरच्या घरी कसा बनवायचा ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करुयात.
💠साहित्य-
मैदा दोन वाटी
रवा चार चमचे
ओवा एक चमचा
चवीनुसार मीठ
जिरे एक चमचा
बडीशेप एक चमचा
धने एक चमचा
मिरची आणि आल्याची पेस्ट
फोडणीचे साहित्य
मटार
उकडलेले बटाटे
बारीक चिरलेले कोथिंबीर
तळण्यासाठी तेल
चार चमचे तूप
💠कृती-
आधी आपल्याला समोसा चे वरचे सारण बनवायचा आहे त्याच्यासाठी एका पराती मध्ये दोन वाटी मैदा त्याच्या चार चमचे रवा चार चमचे साजूक तूप एक चमचा ओवा चवीनुसार मीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं मिश्रण आपल्याला कणिक मळून घ्यायचा आहे.
आता आपल्याला त्याच्यातील सारण तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी खलबत्त्यामध्ये एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे आणि एक चमचा धने व्यवस्थित कुटून घ्यायचा आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं असं मोठं लहान अशाप्रमाणे. एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपण मिश्रण केलेलं मसाला त्याच्या फोन तेलामध्ये गरम तेलामध्ये घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायचा आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थितमागून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला साधारण एक वाटी मटार घालायचा आहे ते सुद्धा त्या फोडणीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर चाट मसाला सुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे शिजवलेले बटाटे घालायचे आहेत आणि सर्व मिश्रण स्मॅश च्या मदतीने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचा आहे.
आता आपल्याला समोसे तयार करण्यासाठी घ्यायचा आ हे थोडासा गोळा घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पान लाटून घ्यायचा आहे एका पानामध्ये मधून कट करायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सारण भरून एक एक समस्या गरम तेलामध्ये छान असा रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे.
हे समोसे खूप खुसखुशीत कुरकुरीत आणि मस्त बनतात त्यामुळे ही रेसिपी माझी नक्की ट्राय करून बघू शकता.
ही झालेले समोसे तुम्ही चिंचेच्या चटणी सोबत खाऊ शकता खूप छान लागतात.
माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.
💠some more recipes -
• “एकदा खाल्लं की परत मागाल !बटाटे वड्याची स...
• स्पंजी ढोकळा सायट्रिक ऍसिड न वापरता// spon...
• ब्रेड मधील लपलेला वडापाव, चहा सोबत खाण्यास...
#समोसा रेसिपी#samosa recipe Marathi madhe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: