बाळुमामाची भाकणूक 2026 | बाळूमामा भाकणूक आदमापूर 2026 | Balumama Bhaknuk 2026 C.S
Автор: balumama bhakt
Загружено: 2026-01-31
Просмотров: 117537
Описание:
बाळुमामाची भाकणूक 2026 | बाळूमामा भाकणूक आदमापूर 2026 | Balumama Bhaknuk 2026 C.S
बाळूमामा भाकणूक 2026
2026 मधे मार्च महिन्यात बाळूमामा भाकणूक होणार आहे. बाळूमामा भाकणूक ही जी आहे ती 2025 मधील आहे. या भाकणूकीमधे 2026 मधे बाळूमामा भाकणूक झाल्यानंतर 2026 भाकणूक जोडली जाईल याची सर्व बाळूमामा भक्तांनी लक्षात घ्यावे. जेंव्हा 2026 मधे भाकणूक होते त्यामधे थोडेफार शब्द असतात ते नवीन असतात. बाकी सर्व या भाकणूकीमधे आहे तेच असते म्हणजे जी आदी भाकणूक असते तीच असते. 2026 मधे नवीन भाकणूक होईल त्यात जे नवीन असेल ते नंतर या भाकणूकीमधे जोडले जाईल. तरी सर्व बाळूमामा भक्तांनी बाळूमामा भाकणूक संपूर्ण ऐका आणि पुढे जे होणार आहे ते ऐकून लक्षात ठेउन बाळूमामांनी सांगितले आहे तसे वागा म्हणजे जी पुढे येणारी संकटे आहेत त्यातुन वाचा भाकणूक मधे सर्व सांगितले आहे🙏
नमस्कार मित्रांनो! या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाळूमामा यांची या वर्षीची मुख्य भाकणूक. बाळूमामा देवालय आदमापुर येथे झालेल्या यात्रेमध्ये देवाने काय भविष्य वर्तवले आहे आणि भक्तांना काय आदेश दिला आहे, हे या व्हिडिओमध्ये सविस्तर ऐकायला मिळेल.
महत्त्वाचे मुद्दे:
बाळूमामा नवीन भाकणूक
भंडारा यात्रा उत्सव २०२६
जागर आणि गोंधळ
हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि 'जय मल्हार' जय बाळूमामा कमेंट करा.
अशाच धार्मिक व्हिडिओंसाठी चॅनेलला Subscribe करा.
Hashtags:
#बाळूमामाभाकणूक #Bhaknuk #Bhaknuk2026 #MarathiDevotional #Jatra #बाळुमामाचीभाकणूक #MarathiSanskriti
#बाळुमामाचीगाणी #बाळूमामाभाकणूक2026
#balumamachyanavanchangbhala #balumama #devotionalsong #balumamabhaknuk2026
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: