गुढीपाडवा स्पेशल नैवेद्य थाळी|Naivedya Thali
Автор: @DTrueRecipes
Загружено: 2026-03-16
Просмотров: 161
Описание:
गुढीपाडवा विशेष: मऊसूत श्रीखंड आणि टम्म फुगलेली पुरी!
The Ultimate Duo: Gudi Padwa Special Shrikhand-Puri
मराठी नववर्षाची सुरुवात करा गोडधोड जेवणाने! गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत केशरी श्रीखंड आणि गरम गरम टम्म फुगलेल्या पुऱ्यांची रेसिपी. घरच्या चक्क्यापासून बनवलेलं हे श्रीखंड चवीला अप्रतिम लागतं. नक्की ट्राय करा! 🚩✨
#गुढीपाडवा #गुढीपाडवाविशेष #श्रीखंडपुरी #मराठीजेवण #मराठीसंस्कृती #गोडपदार्थ #पारंपारिकरेसिपी #GudiPadwa2026 #ShrikhandPuri #MaharashtrianCuisine #MarathiNewYear #HomemadeShrikhand #IndianFestiveFood #GudiPadwaRecipes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: