शूरा मी वंदिले भाग १ - श्री चारुदत्त आफळे पुणे व सौ. गौरी पाटिल इचलकरंजी
Автор: Vilas Sapre विलास नीळकंठ सप्रे
Загружено: 2018-08-15
Просмотров: 17544
Описание: दिनांक १५ ऑगस्ट २०१८ ला स्वातंत्र दिवस च्या निमित्य एक अप्रतिम कार्यक्रम झाला। ह्या कार्यक्रमात पुणे चे राष्ट्रीय कीर्तन सम्राट श्री चारुदत्त आफळे व इचलकरंजी च्या ख्यातनाम गायिका सौ. गौरी पाटिल नी अतिशय सूंदर देशभक्ति पूर्ण गीत व नाट्यगीतां ची प्रस्तुति सादर केली। त्यांचा बरोबर ग्वालियर चे ख्यातिनाम सम्वादिनी वादक श्री प्रमोद संत व तबला वादक श्री विकास विपत नि अतिशय सुंदर साथ दिली। अतिशय पाऊस असताना ही आबा महाराज श्रीराम मंदिर ग्वालहेर परिसर रासिकजना नि पूर्ण भरलेल होत। ह्या कार्यक्रम चे आयोजन ग्वालहेर च्या १० मराठी संस्थान नी एक मंचा वर येऊन केले ह्या गोष्ठी चा श्री आफळें नई विशेष उल्लेख केला। सूत्र संचालन श्री आनंद दाणेकर नी केल।
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: