प्रेग्नंसीमधे जरूर करा, ही ५ कामे! याने बाळ तर सुंदर होईलच आणि डिलिवरी सुद्धा सोपी सुलभ होईल.
Автор: Knowledge Basket India
Загружено: 2023-03-28
Просмотров: 27697
Описание:
प्रेग्नंसीमधे जरूर करा, ही ५ कामे! याने बाळ तर सुंदर होईलच आणि डिलिवरी सुद्धा सोपी सुलभ होईल. #short
गरोदर महिलांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी? Garodar astana gyayachi kalji , गर्भवतीने घ्यायची काळजी , गरोदरपणात काय काळजी घ्यावी, गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी , garodar panat kay khave , garodar panat kase zopave
• 😱कधीही न ऐकलेल्या तब्बल २५ टीप्स गर्भवतीसा...
मैत्रिणींनो,
Labor Pain | My Normal Delivery Story | Most Emotional Moment Of Life हा विडिओ पाहा. खाली लिंक देत आहे.
• 🔥 ओ.टी.मधे समजली कळा द्यायची भन्नाट सोप्पी...
डिलिव्हरी ची लक्षणे | Delivery Chi lakshane | Signs of labor and delivery in marathi | labour pain | labor pain
खाली अजून एक लिंक देत आहे.
• Delivery chi lakshane | Labor Pain Chi Lal...
या विडिओ मधे नविन पहिल्यांदाच गर्भिणी असलेल्या मैत्रिणींबरोबर Labor Pains आणि कळा व प्रसुतीच्या दुखण्याबद्दल सखोल मार्गदर्शन केलेले आहे.
डिलिव्हरीची कुठली लक्षणे दिसल्यास हाॅस्पिटल मधे अॅडमिट व्हावे, हे देखील सांगण्यात आले आहे.
नविन मुलींना कळा कशा असतात हे माहीत नसते, त्यांना याची छान कल्पना डिलिव्हरीच्या आधीच यावी म्हणून सखोल माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न विडिओ द्वारे केला आहे.
तसेच,
डिलिव्हरी रूम मधल्या सिक्रेट गोष्टी या विडिओ ची लिंक खाली देत आहे, तो देखील पूर्ण बघा. Normal Delivery honyasathi kay karave तसेच Normal Delivery ची तुमची भिती पूर्णपणे निघून जाईल.
• डिलिवरी रूममधल्या सिक्रेट गोष्टी 🔥 | या जा...
बाळ पोटात असताना गोंडस मुलगा किंवा मुलगी असण्याची लक्षणे या विडिओ ची लिंक देत आहे.
• गोंडस मुलगा होण्याची लक्षणे | Mulga honyac...
तसेच, तुम्हाला बाळंतिण झाल्यावर काय काळजी घ्यावी, जेणेकरून तुम्हाला कुठलाही सुतिकारोग होणार नाही. त्यासाठी दोन महत्त्वपूर्ण विडिओ च्या लिंक देत आहे. दोन्ही विडिओ जरूर बघावे आणि संभाव्य आजार होऊ देऊ नयेत.
बाळंतिणीची काळजी भाग १:
• जर पाळल्या या गोष्टी, खात्रीने सांगते बाळं...
बाळंतिणीची काळजी भाग २:
• बाळंतिणीची ही काळजी घेतली नाही तर तिच्या ज...
बाळंतपणानंतर वजन व पोट कमी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• 🏋💃 मी २० kg वजन कमी केलं. Potavarchi Charb...
विडिओ आपल्या pregnant मातांना पाठवा.
सुखी, स्वस्थ आणि आनंदी राहायच असेल तर आयुर्वेदाने सुचवलेल्या गोष्टींचे जरूर पालन करावे. @Knowledge Basket India
Stay Tuned! Stay Happy! Stay Healthy!
Like 👍 | Share 💫 | Subscribe 🔔
Knowledge Basket India
Thank you.
Subscribe To Knowledge Basket India and Watch all Pregnancy Related Important Videos.
Disclaimer:
The Information Provided And Its Videos Are For General Purpose And Should Not Be Considered As Substitution For Doctor's Advise.
#pregnancytips
#normaldelivery
#knowledgebasketindia
#pregnant
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: