Dr JIJKAR FITNESS 14.09.2020
Автор: Engineer Prakash
Загружено: 2020-09-22
Просмотров: 49319
Описание: आदरणीय डॉ श्रीकांत जीजकार सरांनी मधुमेह मुक्ती , स्थूलत्व मुक्ती , निरोगी राहण्यासाठी सन १९९७ पासून २००४ पर्यंत फिटनेस मुव्हमेंट सुरु करून अनेक ठिकाणी व्याख्याने दिली . डॉ जगन्नाथ दिक्षित सरांनी सुरु केलेल्या "स्थूलत्व व मधूमेह मुक्त विश्व अभियानाचे डॉ जीजकार सर प्रणेते आहेत. आज १४ सप्टेंबर डॉ जीजकार सरांची जयंती , या दिवशी सरांच्या व्याख्यानातील मधूमेह साठीचे अनुकूल मार्गदर्शन वीडीओ येथे अपलोड करीत आहे. ... इंजि प्रकाश चव्हाण , स्थूलत्व व मधूमेह मुक्त अभियान कार्यकर्ता ...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: