चमचमीत कांद्याची पात बनवु आज l Kande pat Bhaji| Spring Onion Sabzi l पातीच्या कांद्याची सुकी भाजी
Автор: Anitas Food Basket
Загружено: 2025-01-18
Просмотров: 1615
Описание:
चमचमीत कांद्याची पात बनवु आज l Kande pat Bhaji Spring Onion Sabzi l पातीच्या कांद्याची सुकी भाजी
#AnitasFoodBasket
#babysprinhonion #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianarecipes #kandapatbhaji #patichakandabhaji #tiffinrecipe #sukibhaji #springonionsabzi
#maulilakdighanatel
#maulilakdighana
कांदापात साहित्य
1 कांद्याची पातीची पेंडी
4 tbsp शेंगदाणा कूट
4 हिरव्या मिरच्या
चवीनुसार मीठ आणि साखर
फोडणी साहित्य -
Note -1. यामधील साखर ऑप्शनल आहे. गोड आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल पण साखरेमुळे भाजीचा रंग अगदी हिरवागार राहतो.
त्याला पर्याय म्हणजे साखर घालणार असासाल तर जरा हिरव्या मिरचीचे प्रमाण वाढवावे म्हणजे बॅलन्स होते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: