जास्त पाऊस झाला कापसाची काळजी घ्या | कपाशी कापूस फवारणी व कापूस ड्रिंचींग | kapus (kapashi) favarni
Автор: शेतवारी SHETWARI
Загружено: 2022-07-14
Просмотров: 3179
Описание:
जास्त पाऊस झाला कापसाची काळजी घ्या | कपाशी कापूस फवारणी व कापूस ड्रिंचींग | kapus (kapashi) favarni
शेतकरी मित्रांनो गेल्या 6 ते 7 दिवसापासून महाराष्ट्राच्या विविध भागात सारखा पाऊस चालू आहे. याचा सर्वात जास्त विपरीत परिणाम आपल्या कापूस पिकावर होत आहे.
तर कपाशी चे नुकसान होऊ नये आपल्याला काही उपाय योजना करायचा आहेत.
ढगाळ वातावरण आणि सतत चा पाऊस यामुळे कपाशी पिकाच्या मुळा भोवती बुरशी तयार ह्यायला लागते,तसेच झाडांना अन्नद्रव्ये घ्यायला अडचणी निर्माण होतात ,याच बरोबर किडींचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.तर यासाठी आपल्याला फवारणी करावी लागणार आहे किंवा कापूस पिकाला आळवणी म्हणजेच ड्रिंचींग करावी लागणार आहे.
जर आपल्या शेतात किडींचा प्रादुर्भाव जास्त दिसत असेल तर आपण पाहिली कापूस फवारणी घ्यावी.
शेतकरी मित्रांनो कापसामध्ये मधे सर्वात जास्त आपल्याला त्रास असतो तो म्हणजे मावा तुडतुडे पांढरी माशी आणि बोंड अळीचा .तर याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण एक कीटकनाशक वापरणार आहोत. बुरशीजन्य रोगापासून झाडाचे संरक्षण करण्यासाठी एक बुरशीनाशक वापरणार आहोत.
आणि झाडांची संतुलित वाढ होण्यासाठी जास्त फुटवे येण्यासाठी आपल्याला टॉनिक किंवा विद्राव्य खत वापरायचा आहे.
आता सर्वात आधी बघु पहिल्या फवारणी साठी कीटकनाशक .
तर यामध्ये आपल्याला इमिडाक्लोप्रिड हा घटक वापरायचा आहे .हा घटक मार्केट मधे वेगवेगळ्या नावाने उपलब्ध आहे.
पहिलं आहे Bayer कंपनीचे confidor हे कीटकनाशक .याचा प्रमाण 10 मिली प्रती 15 लिटर पंप .
Confidor प्रमाण 10 मिली प्रती 15 लिटर पंप
दुसर कीटकनाशकं आहे tata रॅली्स च tata mida हेही आपल्याला 10 मिली प्रती 15 लिटर पंपासाठी वापरायचं आहे.
तिसर कीटकनाशक आहे धनुका च media याचही प्रमाण 10 मिली प्रती 15 लिटर साठी वापरू शकता.
या तीन पैकी कोणतेही एकच कीटकनाशक घ्यायचं आहे.
आता बघु बुरशीनाशक तर यामधे आपण साफ हे बुरशीनाशक वापरू शकतो.यामध्ये
Carbendazim+mancozeb हा घटक असतो
प्रमाण 30 ग्राम प्रती 15 लिटर पंप अस वापरायचं आहे. किंवा दुसर आहे bavistin बुरशीनाशक याच प्रमाण 30 ते 35 ग्राम प्रती 15 लिटर पंप अस वापरू शकतो.
या दोन बुरशीनाशक पैकी एकच कोणतेही बुरशीनाशक वापरा.
याच बरोबर आपल्याला 19 19 19 हे विद्राव्य खत वापरायचं आहे . याच प्रमाण 15 लिटर पंपा साठी 75 ग्राम घ्यायचं आहे.
शेतकरी मित्रांनो पैशाची काही अडचण नसल्यास आपण biovita x किंवा isabion (इसाबियोन) यापैकी कोणतेही एक टॉनिक सुद्धा वापरू शकता .याच प्रमाण 30 मिली प्रती 15 लिटर पंप साठी घ्यायचं आहे.जर आपण टॉनिक वापरत असाल तर या सोबत विद्राव्य खत वापरू नका.
ही फवारणी आपल्याला घ्यायची आहे . जर ही फवारणी घेतली असेल तर 6 ते 7 दिवसांनी आपण कापूस पिकाला
ड्रिंचींग करू शकता.
तर या ड्रिंचींग साठी आपण एक बुरशीनाशक ,एक विद्राव्य खत आणि ह्युमिक एसिड (hyumic acid)याचा वापर करणार आहोत.
तर यासाठी आपण 100 ग्राम ह्युमिक एसिड प्रती 15 लिटर पंप याप्रमाणे घ्यायच आहे.
या नंतर 19 19 19 हे विद्राव्य खत 100 ग्राम घ्यायचं आहे.
आणि ब्ल्यू कॉपर(blue copper) हे बुरशीनाशक 50 ग्राम घ्यायचं आहे.
याचे मिश्रण करून आपल्याला हे मिश्रण झाडाच्या भोवताली टाकायचं आहे.एका झाडाला
जवळपास 70 ते 80 मिली औषधी आपण टाकू शकता.
यामुळे झाडांच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ होऊन ; अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यास झाडाला मदत होते.
ड्रिंचींग करताना आपण व्हिडिओ मधे दाखवल्याप्रमाणे डब्याने करू शकतो.किंवा चार्जिंग चा पंप घेऊन समोर चे नोझल काढून सुद्धा आपण ड्रिंचींग म्हणजेच आळवणी करू शकता.
यासाठी जमिनीत ओलावा असणे फारच आवश्यक असते.
पहिल्या फवारणीत आपण 19 19 19 हे विद्राव्य खत वापरलं असेल तर या ड्रिंचींग मधे वापरलं नाही तरी चालेल.
फक्त ह्यूमिक अँसिड आणि blue copper वापरा.
कापूस पहिली फवारणी || कापूस पिकासाठी पहिली फवारणी | kapus pahili favarni | कापूस फवारणी | cotton
कापूस पिकासाठी पहिली फवारणी
कपाशी पहिली फवारणी
कापूस लागवड माहिती
कापूस फवारणी पहिली
कपाशी फवारणी
कपाशी लागवड
kapus lagvad mahiti
kapus favarni
kapus pahili favarni
kapashi pahili favarni
cotton
कापूस ड्रिंचीग
कापूस पहिली ड्रिंचीग
कपाशी ड्रिंचीग
कपाशी कापूस ड्रिंचीग
कपाशी आळवणी (ड्रिंचीग )
कापूस खत व्यवस्थापन
कापूस टॉप बियाणे वाण
कापूस बाजार भाव
आजचे कापूस बाजारभाव
kapus bajar bhav
aajche kapus bhav
कापूस पहिली फवारणी साठी कीटकनाशक
कापूस फवारणी बुरशीनाशक
#कापूसफवारणी
#कापूसलागवड
#kapus
#पंजाबडख
#कापूसपहिलीफवारणी
#kapuslagvad
#कापूसआळवणी
#कापूसड्रिंचीग
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: