खंडापूर लातूर अखंड हरिनाम सप्ताह | अखंड हरिनाम सप्ताह लातूर | वारकऱ्यांचा कुंभमेळा खंडापूर लातूर |
Автор: Madhav Karbhari
Загружено: 2026-02-28
Просмотров: 43397
Описание: खंडापूर लातूर अखंड हरिनाम सप्ताह | अखंड हरिनाम सप्ताह लातूर | वारकऱ्यांचा कुंभमेळा खंडापूर लातूर | अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा श्रीक्षेत्र लातूर, वारकऱ्यांचा कुंभमेळा खंडापूर लातूर, 400 एकर मध्ये साजरा होत आहे, महाराष्ट्रात प्रथमच वारकऱ्यांचा कुंभमेळा हा लातूर मध्ये पाहायला मिळत आहे, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, संत जनाबाई, असे बरेच संतांचे पादुका लातूर मध्ये दर्शनास आले आहेत, दररोज लाखो भाविक संतांचे दर्शन करत आहेत, दररोज गाथा पारायण, गाथा भजन, किर्तन, असे बरेच कार्यक्रम होत आहेत, महाराष्ट्रातील आतापर्यंत सर्वात मोठा अखंड हरिनाम सप्ताह म्हणून लातूर येथील खंडापूर गावाजवळ होत आहे, श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे गाथा भजन, महाराष्ट्रातील बरेच कीर्तनकार भजनी मंडळ खंडापूर लातूर येथे आले आहेत, अखंड हरिनाम सप्ताह 2026, अखंड हरिनाम सप्ताह लातूर 2026, अखंड हरिनाम सप्ताह लातूर, #अखंडहरिनामसप्ताह #खंडापूरलातूर #अखंडहरिनामसप्ताहलातूर #वारकऱ्यांचामहाकुंभलातूर #लातूरअखंडहरिनामसप्ताह #गाथाभजनलातूर #संगीतगाथापारायणसोहळा #खंडापूरअखंडहरिनामसप्ताह #लातूरखंडापूरअखंडहरिनामसप्ताह #खंडापूरसंतांचामहाकुंभ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: