ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

अंगा खांद्यावर बसतो, सोबत जेवण करतो... माणसाप्रमाणे मराठीतून बोलणारा पालघरमधील व्हायरल कावळा!

Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Загружено: 2025-04-01

Просмотров: 206474

Описание: #CrowStartsTalking #Palghar #MaharashtraTimes #MarathiNews #ViralVideo
थांबा... थांबा... तुम्ही जो आवाज ऐकला तो कुणा लहान मुलाचा, माणसाचा किंवा मिटू मिटू बोलण्याऱ्या पोपटाचा नाहीये बरं का? हा आवाज आहे कावळ्याचा... आणि हा कावळा माणसांप्रमाणेच बोलतोय... विश्वास नाहीये ना...? पण हो तुम्ही ऐकलंत ते अगदी खरं आहे... पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील जिल्ह्याच्या वेशीवर असलेले गारगाव... या गावात जंगल परिसरात असलेल्या एका फार्महाऊस परिसरातील झोपडीत मंगळू मुकणे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. मुकणे कुटुंबियांना दोन वर्षांपूर्वी एका झाडाखाली जखमी अवस्थेतील दोन कावळ्याची पिल्ले आढळून आली होती. त्यांनी जखमी अवस्थेतील दोन्ही कावळ्याची पिल्ले घरी आणली... यापैकी एका कावळ्याचा मृत्यू झाला, पण दुसऱ्या कावळ्यावर त्यांनी उपचार केले. मुकणे यांच्या कुटुंबातील लहान मुलगीही या कावळ्याला खाऊ पिऊ घालू लागली. त्यानंतर या कावळ्याला माणसांची इतकी सवय झाली की तो अगदी मुकणे कुटुंबांच्या सदस्यांच्या अगदी हाता खांद्यावर खेळू लागला. दीड वर्षाचा झालेला हा कावळा मागील महिनाभरापासून अचानक बोलू लागला आहे. तो मराठी भाषा शिकला असून काका, बरं का, आई, ताई, असे शब्द बोलत असतो. हा कावळा त्यांच्या सोबत जेवण करीत असतो. त्यांच्या अंगा खांद्यावर बसत असतो. घरात येऊन पाणी आणि जेवण देखील मागतो असे घरातील सदस्य सांगतात. हा कावळा म्हाताऱ्या आजी बाई सारखं खोकूनही दाखवतो. बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झालाय. त्यामुळे बोलणाऱ्या या कावळ्याला पाहण्यासाठी नागरिक देखील मोठी गर्दी करू लागलेत.... या सगळ्याविषयी बोलताना मंगळू मुकणे म्हणाले...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf

Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...

Facebook:  / maharashtratimesonline  
Twitter:   / mataonline  
Google News : https://news.google.com/publications/...

Website : https://maharashtratimes.com/
https://marathi.timesxp.com/

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
अंगा खांद्यावर बसतो, सोबत जेवण करतो... माणसाप्रमाणे मराठीतून बोलणारा पालघरमधील व्हायरल कावळा!

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Palghar Talking Crow: कावळा बोलतोय माणसांची भाषा, व्हिडीओ व्हायरल | Marathi News

Palghar Talking Crow: कावळा बोलतोय माणसांची भाषा, व्हिडीओ व्हायरल | Marathi News

स्मार्ट पोपटाची रंजक कहाणी, काकडे कुटुंबियांनी पाळलेला पोपट म्हणजे कुटूंबातील एक सदस्य

स्मार्ट पोपटाची रंजक कहाणी, काकडे कुटुंबियांनी पाळलेला पोपट म्हणजे कुटूंबातील एक सदस्य

Iran vs America : '...तरच संघर्ष थांबणार !' Iran च्या America समोर 3 अटी, Donald Trump ची पंचायत !

Iran vs America : '...तरच संघर्ष थांबणार !' Iran च्या America समोर 3 अटी, Donald Trump ची पंचायत !

Talking Crow Shahpur | बोलणारा कावळा कधी पाहिलाय का? जेव्हा मानसाळलेला कावळा बोलतो । Zee24Taas

Talking Crow Shahpur | बोलणारा कावळा कधी पाहिलाय का? जेव्हा मानसाळलेला कावळा बोलतो । Zee24Taas

Hindi Speaking Crow: इंसान की भाषा बोलने वाला कौवा, हिंदी सुन चौंक जाएगें! Palghar

Hindi Speaking Crow: इंसान की भाषा बोलने वाला कौवा, हिंदी सुन चौंक जाएगें! Palghar

Iran Vs Israel : quds day च्या रॅलीला लक्ष्य बनवलं, तेहरानचं मोठं नुकसान

Iran Vs Israel : quds day च्या रॅलीला लक्ष्य बनवलं, तेहरानचं मोठं नुकसान

Special Report On Talking Crow | बोलणारा कावळा; चक्क मराठीतून बोलतो कावळा ! | Zee24Taas

Special Report On Talking Crow | बोलणारा कावळा; चक्क मराठीतून बोलतो कावळा ! | Zee24Taas

Talking Crow Video | काका, काल्या आवाज देणारा कावळा तुफान व्हायरल | Palghar

Talking Crow Video | काका, काल्या आवाज देणारा कावळा तुफान व्हायरल | Palghar

Talking Crow | बोलणारा काल्या “कावळा” थट्टा, मस्करी करणारा वायरल कावळा |  कावळा माणसासारखा बोलतो 😍

Talking Crow | बोलणारा काल्या “कावळा” थट्टा, मस्करी करणारा वायरल कावळा | कावळा माणसासारखा बोलतो 😍

Pudhari Special Report || तुम्ही कधी पाहिलाय बोलणारा कावळा? | Palghar Talking Crow

Pudhari Special Report || तुम्ही कधी पाहिलाय बोलणारा कावळा? | Palghar Talking Crow

О чём кричат ваши ногти — и почему вы не слышите!

О чём кричат ваши ногти — и почему вы не слышите!

Mojtaba Khamenei Warns US : 'आम्ही बदला घेणार,' खामेनींचा अमेरिकेला इशारा, Gulf Countries लाही मेसेज

Mojtaba Khamenei Warns US : 'आम्ही बदला घेणार,' खामेनींचा अमेरिकेला इशारा, Gulf Countries लाही मेसेज

Avinash Jadhav | हाच तो कावळा जो मराठी मध्ये बोलतो आणि परप्रांतीयाना 25–25 वर्ष राहून मराठी येत नाही

Avinash Jadhav | हाच तो कावळा जो मराठी मध्ये बोलतो आणि परप्रांतीयाना 25–25 वर्ष राहून मराठी येत नाही

गावातील लोकांचा लाडका मोर 😍 #konkan #ratnagiri #gavkhadi #hrishabh

गावातील लोकांचा लाडका मोर 😍 #konkan #ratnagiri #gavkhadi #hrishabh

अंजनीच्या सुता Anjanichya Suta Song | Tumcha Aamcha Jamla तुमचं आमचं जमलं | Dada Kondke

अंजनीच्या सुता Anjanichya Suta Song | Tumcha Aamcha Jamla तुमचं आमचं जमलं | Dada Kondke

Iran vs America war : Google, Amazon उडवण्याचा Iran चा इशारा, Trump, Benjamin Netanyahu टेन्शनमध्ये

Iran vs America war : Google, Amazon उडवण्याचा Iran चा इशारा, Trump, Benjamin Netanyahu टेन्शनमध्ये

2 ЛОЖКИ и блестит ОКОШКО! Как отмыть окно до блеска без разводов

2 ЛОЖКИ и блестит ОКОШКО! Как отмыть окно до блеска без разводов

वाडा - गारगांव | कांव कांव की जगह इंसान की भाषा बोलता है यह कौआ |घर का करता है रखवाली | #keshavbhumi

वाडा - गारगांव | कांव कांव की जगह इंसान की भाषा बोलता है यह कौआ |घर का करता है रखवाली | #keshavbhumi

LPG shortage | काँग्रेसची विधानभवनात निदर्शनं, चित्राताईंना सिलेंडरचा पत्ता विचारणार,पटोलेंचा टोला

LPG shortage | काँग्रेसची विधानभवनात निदर्शनं, चित्राताईंना सिलेंडरचा पत्ता विचारणार,पटोलेंचा टोला

शाहीर पृथ्वीराज माळी यांनी संपूर्ण सभागृहाला रडवले | शाहिरी लोककला संमेलन सांगली |

शाहीर पृथ्वीराज माळी यांनी संपूर्ण सभागृहाला रडवले | शाहिरी लोककला संमेलन सांगली |

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]