ज्ञानेश्वर बोडके तुमचा फॉमिली Farmer | Maharashtra | Pune | Farmer | Shetkari
Автор: Hunch Media
Загружено: 2025-07-22
Просмотров: 21148
Описание:
'अभिनव फार्मर्स क्लब' या आपल्या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर बोडके यांनी देशातील सुमारे एक लाख शेतकऱ्यांना एकत्र आणून 'एक एकर शेती आणि एक देशी गाय' या मॉडेलचा वापर करून त्यांच्या आयुष्यात समृद्धी आणली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने केलेली शेती आणि ग्राहकांपर्यंत थेट पोहोचणारी विक्रीकला यामुळे त्याचा फायदा शेतकरी आणि ग्राहक या दोघांना त्याचा फायदा होत आहे. श्री ज्ञानेश्वर बोडके हे ही आपल्या अनेकांसारखे अल्प भूधारक शेतकरी. यांनी पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेतीचा अंगीकार केला आणि फक्त स्वतःचाच नव्हे तर भोवतालच्या अनेक शेतकऱ्यांचा आर्थिक विकास केला.
#farmer #maharashtra #pune #shetkari #interview #video
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: