Ajay Atul Success Story : Marathi संगीताला पडलेलं सर्वात सुंदर स्वप्न म्हणजे अजय अतुल | Biography
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2025-05-25
Просмотров: 28350
Описание:
Ajay Atul Success Story : Marathi संगीताला पडलेलं सर्वात सुंदर स्वप्न म्हणजे अजय अतुल | Biography
अय गंगनम..अर लाव की कडक..आजय आतुल लाव.. लगा आजय आतुलच्या गाण्यांना तोड नाय नाय, खेळ मांडला, तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला, सैराट झालं जी, कोंबडी पळाली तंगडी धरून काय एक एक गाणी, नादखुळा ते भावा अजय अतुल म्युजिकलचा नवा पिच्चर येतोय इथपपर्यंतचा प्रवास. अजय अतुल मराठी, नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीला पडलेलं सुद्धा एक सोनेरी स्वप्न. त्यांच्या संगीताला भाषेची बाँड्री कधीच आडवी आली नाय. एकेकाळी शाळेतल्या पुस्तकातील कवितांना संगीत देत बेंच वाजवणारे अजय अतुल आज बॉलिवुडच्या बिगबजेट सिनेमांना संगीत देतायत. मराठी चित्रपटसृष्टीला संगीताच्या जोरावर छप्पन्न वर्षांनी एक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करुन देणारे अजय अतुल हे मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेलं एक रत्नच म्हणाव लागेल. या दोघांनी एकेकाळी प्रचंड कष्ट केलंय. कसलही संगीताचं शिक्षण न घेतलेले अजय अतुल थेट बॉलिवुड मधुन हॉलिवुड पर्यंत कसे पोहोचले ? एकेकाळी काही हजार रुपयात काम करणारे अजय अतुल आज एका गाण्याचे, प्रोजेक्टचे किती कोटी रुपये घेतात ? का ए आर रहमानने त्याच्यानंतर त्याचा वारसा फक्त अजय अतुलच चालवू शकतात असं म्हंटलं होतं ? त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमात असा कोणता इतिहास घडवला की याआधी कोणीच तो घडवला नव्हता ? आणि महत्वाचं की अजय अतुल यांनी हिंदी भाषेतल्या पंजाबी व इतर भाषिक संगीतमय दादागिरीला मराठी बाणा दाखवुन कसं नमवलं ? अजय अतुल यांच्या या सर्व प्रवासाबद्दल हे सगळं जाणुन घेणार आहोत.त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#ajayatul
#ajayatulmusic
#ajayatulsongs
#vishaychbhari
#विषयचभारी
ajay atul,ajay atul marathi songs,ajay atul songs,ajay atul live,ajay atul story,ajay atul new song,atul,ajay atul baground history marathi,ajay atul song,ajay atul awards,ajay atul biopic,ajay atul family,ajay atul live concert,air 1 atul agarwal story,ajay atul new songs,ajay atul biography,ajay atul interview,ajay atul indian idol,ajay atul new song 2016,ajay atul gives music to make in india,ajay aatul biography,atul agrawal untold story
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: