मुघलांना हरवणारा किल्ला – साल्हेर 🚩🚩| Night Camping ⛺ | Salher Fort via Salherwadi – Salota Route 🚩
Автор: Kiran-Ugale-Vlog-महाराष्ट्राचे शौर्य ⚔️ संस्कृती 🌿
Загружено: 2025-12-19
Просмотров: 825
Описание:
⛰️ साल्हेर किल्ला ट्रेक | Night Camping Experience ⛺🚩
या व्हिडिओमध्ये आम्ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सर्वोच्च किल्ल्यांपैकी एक असलेल्या साल्हेर किल्ल्याचा थरारक ट्रेक केला आहे.
🔹 आमचा ट्रेक साल्हेरवाडी मार्गे सुरू झाला
🔹 निसर्गाच्या कुशीत चाललेला सुंदर आणि आव्हानात्मक ट्रेक
🔹 किल्ल्यावर पोहोचल्यावर आम्ही नाईट कॅम्पिंग ⛺ केली
🔹 रात्रीचा गार वारा, आकाशात तारे आणि किल्ल्यावरील शांतता
🔹 सकाळी सुर्योदयाचा अप्रतिम अनुभव 🌄
🔹 उतरताना आम्ही सालोटा मार्गे ट्रेक पूर्ण केला
हा व्हिडिओ ट्रेक प्रेमी, किल्लेप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी नक्कीच खास आहे 🔥
📍 Route Details:
➡️ चढाई : साल्हेरवाडी
➡️ मुक्काम : साल्हेर किल्ला (Night Camping)
➡️ उतरणी : सालोटा मार्ग
---
⚠️ सूचना:
ट्रेक करताना सुरक्षिततेची काळजी घ्या, योग्य साहित्य बाळगा आणि निसर्गाचे संवर्धन करा 🌿
---
👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Channel Subscribe करा
💬 तुमचा अनुभव किंवा प्रश्न Comment मध्ये नक्की लिहा
जय शिवराय 🚩
Always Sahyadri ⛰️
#SalherFort
#SalherKilla
#साल्हेरकिल्ला
#Sahyadri
#जयशिवराय
#Shivray
#MaharashtraForts
#FortVlog
#MarathiVlog
#TravelVlog
#Trekking
#Shorts
#YouTubeShorts
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: