🚨 MPSC गट-ब २०२५ पदसंख्येत मोठी वाढ! एकूण ७५८ पदे | PSI, STI, दुय्यम निबंधक | MPSC Group B Update
Автор: Omkar Career Academy
Загружено: 2026-03-06
Просмотров: 2453
Описание:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो!
MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. MPSC गट-ब (अराजपत्रित) २०२५ च्या पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली असून, आता एकूण ७५८ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण सुधारित पदसंख्येचा सविस्तर तपशील पाहणार आहोत.
📊 सुधारित पदसंख्या तपशील:
पोलीस उपनिरीक्षक (PSI): ३९२ पदे
राज्य कर निरीक्षक (STI): २७९ पदे
दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक: ८४ पदे
एकूण रिक्त पदे: ७५८ (८४ नवीन पदांची वाढ)
अभ्यासाला लागा आणि यंदाची संधी सोडू नका! व्हिडिओ आवडल्यास Like करा, तुमच्या मित्रांसोबत Share करा आणि अशाच नवनवीन MPSC Updates साठी चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
#MPSC #MPSCGroupB #MPSC2025 #MPSCUpdate #PSI #STI #MPSCCombine #CompetitiveExams #MaharashtraJobs #mpscpreparation
Join this channel to get access to perks:
/ @omkaracademyofficial
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: