300 फूट खोल दरीत कोसळलेल्या Aanvi Kamdar ला वाचवण्यासाठी 6 तास Rescue Oparation कसं चाललं ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-07-19
Просмотров: 1123031
Описание:
#BolBhidu #AanviKamdar #KumbheWaterfallAccident
रील बनवताना मुंबईतली ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर अन्वी कामदारचा खोल दरीत पडून मृत्यू. मंगळवार १६ जुलैपासून गेले काही दिवस रोज अशा बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. कुंभे धरण परिसरात ३०० फूट खोल दरीत कोसळून २७ वर्षांची ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर अन्वी कामदारचा मृत्यू झाला. स्थानिक रेस्क्यू टीम्सनी तब्बल सहा तास जीवाची बाजी लावून अन्वीला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण दुर्दावानं त्यांना यश आलं नाही. सोशल मीडियावर अन्वीच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जातेय. अन्वीचा मृत्यू रील बनवताना झाल्याच्या बातम्या येत असल्यामुळं धोक्याच्या ठिकाणी जाऊन रील बनवणं हेच तिच्या जीवावर बेतल्याचं सांगण्यात येतंय.
पण अन्वीच्या काही मित्रांनी मात्र हे सगळं खोटं असल्याचं म्हटलंय. तिचा मृत्यू रील बनवताना झाला नसल्याचा दावा तिच्या मित्रांनी केलाय. हे संपूर्ण प्रकरण आहे काय, अन्वी कामदारला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमनं ऑपरेशन नेमकं कसं केलं आणि अन्वीच्या मित्रांचं तिच्या मृत्यूबद्दल नेमकं म्हणणं काय आहे, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: