हरिभाऊंचे निकटवर्तीय तरी डावललं, ZP निवडणुकीच्या तोंडावर फुलंब्रीत काय घडलं, बापूंनी सगळं सांगितलं
Автор: Story Dot Com
Загружено: 2026-01-22
Просмотров: 2849
Описание:
#sambhajinagar #zpelection #bjpnews #politicalnews #latestnews #shivsena #shindesena #breakingnews #election2026 #storydotcom
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला फुलंब्रीत मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते रामकिसन बापू पठाडे यांनी भाजपाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत हाती धनुष्यबाण घेतला आहे. या वेळी बोलताना रामकिसन बापू पठाडे यांनी फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्यावर थेट टीका केली. “आमदार अनुराधाताई चव्हाण या फक्त रिमोट आहेत, त्यांना चालवणारे दुसरेच कोणी आहे,” असा खोचक टोला त्यांनी लगावला. तसेच, “29 तारखेला योग्य जागी बाण मारणार,” असे म्हणत पठाडे यांनी भाजपला स्पष्ट इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, पठाडे हे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. बागडे यांची सावली म्हणून ओळख असलेल्या पठाडेंच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षांतराचा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
Promotion/Collaboration - [email protected]
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/storydotcomnews
Threads - https://www.threads.net/@officialstor...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: