Narmada Parikrama Part 4
Автор: Narmade Har
Загружено: 2013-11-14
Просмотров: 297422
Описание:
In this part we know what the daily program of parikramavasi is. How Mr. & Mrs. Chitale planed their daily routine. Parikramavasi is the God for the people living on the bank of Narmada. They respect as a very holy person, they look at you as if you are Narmada Mai for them. They provide you tea, food and everything you require for completing your parikrama and this to even if they don't have much with them. The old aged tapasvi also take care of you as you are performing Narmada Parikrama.
या भागांत परिक्रमा करणार्याचा दैनंदिन कार्यक्रम कसा असतो वगैरे माहिती ऐकल्यावर आपल्याला नर्मदा परिक्रमा कराविशी वाटू लागते. या परिक्रमेचे पावित्र्य, परिक्रमावासीयाला नर्मदा काठावरील लोकांनी बहाल केलेले देवत्व, त्यांचा पूज्यभाव आणि परिक्रमावासीयाला चहापाणी, जेवणखाण (आपल्याकडे काही असतांना अगर नसतांनासुद्धा) उपलब्ध करुन देण्यासाठी चाललेली या लोकांची धडपड आपल्यासारख्या शहरी लोकांच्या मनांत नक्कीच खळबळ उडवते. वयोवृद्ध आणि तपोवृद्ध तपस्व्यांचे परिक्रमावासीयांवरचे प्रेम अनुभवणे हे सुद्धा विलक्षणच आहे. ऐकूया सौ. प्रतिभाताईंकडून.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: